scorecardresearch

tata nano converted in solar car
जगात भारी! पठ्ठयाने Tata Nano ला केले सोलर कारमध्ये रूपांतरित, ३५ रूपयांत चालणार ‘इतके’ किलोमीटर

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या नॅनोची गिअर सिस्टीम देखील खूप ताकदवान आहे.

Nisith Pramanik Convoy Attacked
मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्र्याच्या ताफ्यावर हल्ला; परिसरात तणावाची स्थिती

पश्चिम बंगालमध्ये केंद्रीय मंत्री निसिथ प्रामाणिक यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

adenovirus virus
Adenovirus: करोनानंतर प. बंगालमध्ये ‘ॲडिनोव्हायनस’ने घातले थैमान; जाणून घ्या या आजाराची लक्षणे आणि उपचार

या विषाणूचा संसर्ग कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत असला तरी, लहान बालकांना त्याचा जास्त धोका असल्याचे म्हटले जात आहे.

mamata banerjee
“ना संप होईल, ना बंगालचं विभाजन”, आंदोलनकर्त्यांना मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा इशारा!

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा वेगळ्या गोरखालँडच्या मागणीने जोर पकडला आहे.

Who is Nandini Chakravorty?
पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी ममता बॅनर्जींच्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला हटवलं, कोण आहेत नंदिनी चक्रवर्ती?

नंदिनी चक्रवर्ती या ममता बॅनर्जींच्या मर्जीतल्या अधिकारी समजल्या जातात.

Mamata Banerjee BSF terror
“बंगालच्या सीमा भागात भारतीय सैन्याने दहशत पसरवली”, ममता बॅनर्जींच्या वक्तव्याने खळबळ

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर टीका करताना भारताच्या सीमा सुरक्षा बलावर बंगालच्या सीमा भागात दहशत पसरवण्याचा आरोप…

visva bharati university mamata banarjee Amartya Sen
दीड एकर जमीनवरुन रणकंदन; ममता बॅनर्जी विरुद्ध विद्यापीठ व्हाया केंद्र सरकार असा राजकीय वाद

विश्वभारती विद्यापीठाने सांगितले की, अमर्त्य सेन यांच्या वडीलांना १.२५ जमीन भाडेपट्टयाने दिली होती. तर अमर्त्य सेन यांचे म्हणणे आहे की…

mamata banerjee targets modi government
“मोदी सरकारचं काम फक्त खोटी आश्वासनं देणं….” ममता बॅनर्जी आक्रमक

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा केंद्रातल्या मोदी सरकारवर आणि भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला.

mamata banerjee meet amartya sen
अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप; ममता बॅनर्जींचं भाजपावर टीकास्त्र, म्हणाल्या…

नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांच्यावर जमीन बळकावल्याचा आरोप झाला आहे.

swami vivekananda and narendra modi
Swami Vivekananda and Narendra Modi : नरेंद्र मोदी हा तर स्वामी विवेकानंदांचा पुनर्जन्म; भाजपा खासदार सौमित्र खान यांच्या विधानावरून वाद

saumitra khan comment : पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पार्टीचे खासदार सौमित्र खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्वामी विवेकानंद यांच्याशी…

mahua moitra made tea
तृणमूलच्या महुआ मोईत्रांनी बनवला चहा अन् होऊ लागली थेट मोदींशी तुलना, कॅप्शन ठरले निमित्त! नेमकं काय घडलं?

तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा वेगवेगळ्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात.

संबंधित बातम्या