केंद्र सरकारकडून राज्याला दुय्यम स्थान, शेतकरी प्रश्नांवर अंबादास दानवे आक्रमक शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेणार होते. मात्र, ही… By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 12:47 IST
“…यामुळे काही आकाश-पाताळ एक झालेलं नाही”, अजित पवारांची ‘त्या’ मुद्द्यावर नाराजी; म्हणाले, “पुन्हा पुन्हा तेच…!” अजित पवार म्हणतात, “आपली परंपरा आहे. एखादा शब्द वेगळा गेला, तर आपण त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय संपवतो.” By पॉलिटिकल न्यूज डेस्कUpdated: December 15, 2023 12:36 IST
सरकारकडून बेरोजगारांची थट्टा : आमदारांनी विधानभवनाच्या पायरीवर तळली भजी विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगारांची थट्टा करणाऱ्या सरकारचा निषेध करत विधानभवन परिसरात प्रतिकात्मक भजी तळली. By लोकसत्ता टीमUpdated: December 15, 2023 12:11 IST
Parliament security breach : कुणी महात्मा गांधींच्या विरोधात, कुणी कृष्णभक्त काय सांगतात आरोपींचे सोशल मीडिया प्रोफाईल? ललित झा ने रात्री उशिरा आत्मसमर्पण केलं आहे, चार आरोपींची सोशल मीडिया प्रोफाईल काय सांगतात ते पोलिसांनी कोर्टात सांगितलं आहे. By समीर जावळेUpdated: December 15, 2023 14:27 IST
ऑनलाइन जुगारावर नियंत्रणाची केंद्राला विनंती; ‘एडलवाईस’मधील व्यवहारांची चौकशी- फडणवीस यांची घोषणा यातील मुख्य आरोपी उत्पल याला अटक केली असून त्याचा अधिक तपास अंमलबजावणी संचालनालय करीत असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली By लोकसत्ता टीमDecember 15, 2023 03:05 IST
विधानसभेच्या पत्रकार गॅलरीत घोषणाबाजी, काय घडले? ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी तालिका अध्यक्षांकडे पाहात हातवारे करीत विदर्भाबद्दल का बोलत नाही अंशी विचारणा केली. By लोकसत्ता टीमUpdated: December 14, 2023 22:31 IST
Parliament security breach : लोकसभेच्या आत आणि बाहेर धूर पसरवून घोषणा देणाऱ्या चौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी पटियाला हाऊस न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. By लोकसत्ता ऑनलाइनDecember 14, 2023 21:46 IST
“…नाहीतर खुर्चीला लाथ मारा”, विजय वडेट्टीवार छगन भुजबळांवर संतापले “मराठा समाजात खूप मोठ्या प्रमाणात गरीबी आहे”, असेही वडेट्टीवारांनी म्हटलं. By अक्षय साबळेUpdated: December 14, 2023 21:37 IST
“पहिल्या रांगेत सगळे घटनाबाह्य मंत्री असल्याने मी फोटोसेशनला…”, आदित्य ठाकरेंचं ‘ते’ उत्तर चर्चेत फोटो सेशनला का आला नाहीत असं विचारताच आदित्य ठाकरे यांनी दिलं उत्तर By लोकसत्ता ऑनलाइनDecember 14, 2023 20:00 IST
Parliament security breach : मास्टरमाईंड ललित झा अजूनही फरारच, शेवटचं लोकेशन होतं ‘हे’ शहर हिवाळी अधिवेशनात १३ डिसेंबर या दिवशी जे घडलं त्याचा मास्टरमाईंड ललित झा आहे हे पोलिसांनी म्हटलं आहे. By समीर जावळेDecember 14, 2023 19:08 IST
जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा; म्हणाले… Government employees on strike : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्यासाठी आवाहन करताना जुनी पेन्शन योजनेबाबत मोठी… By लोकसत्ता ऑनलाइनUpdated: December 14, 2023 18:55 IST
संसदेच्या सुरक्षेवरून गोंधळ, लोकसभेतील १४ अन् राज्यसभेमधील १ खासदाराचं निलंबन 15 MPs suspended in Parliament : लोकसभेतील निलंबित करण्यात आलेल्या १४ खासदारांमध्ये काँग्रेसच्या ५ सदस्यांचा समावेश आहे. By अक्षय साबळेUpdated: December 14, 2023 17:13 IST
कामातील प्रयत्न यशस्वी तर प्रिय व्यक्तीची होईल भेट; तुमच्यावर कशी राहील स्वामींची कृपा? वाचा राशिभविष्य
मराठी सेलिब्रिटी जोडप्याने घेतलं नवीन घर! लग्नाच्या वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, ‘या’ मालिकांमध्ये केलंय काम, पाहा फोटो…
9 Mukesh Ambani Diet Plan: दिवसभर मुकेश अंबानी काय खातात? त्यांच्यासारखी जीवनशैली पाळली तर कोणताही आजार आसपास फिरकणार नाही
शरद पवार, देवेंद्र फडणवीस आणि गौतम अदाणी एकाच फोटोत, निवडणुकांच्या आधी झालेल्या खास सोहळ्यातील भेटीची जोरदार चर्चा
नगर महापालिकेच्या आरोग्य विभागातील आर्थिक गैरव्यवहाराबाबत नवा आदेश; तपास अहवाल सादर करण्याचे न्यायालयाचे आदेश
Delhi Blast : दिल्ली स्फोट हा दहशतवादी हल्लाच! केंद्र सरकारकडून कठोर कारवाईची ग्वाही; मंत्रिमंडळाने मंजूर केला निषेधाचा ठराव