scorecardresearch

युट्यूब News

व्हिडिओसाठी सर्वात लोकप्रिय असणाऱ्या युट्यूब या संकेतस्थळाची स्थापना १४ फेब्रुवारी २००५ रोजी झाली. स्टीव्ह चेन (Steve Chen), जावेद करीम (Jawed Karim) आणि चाड हर्ले (Chad Hurley) या तिघांनी युट्यूबची स्थापना केली होती. मे २००५ पर्यंत बिटा (Beta) व्हर्जन असल्यामुळे युट्यूबवर एका दिवसाला ३० हजार विझिटर मिळत होते. डिसेंबर २००५ साली अधिकृतपणे युट्यूबचे लाँचिंग झाल्यानंतर काही दिवसातच ही संख्या लाखोंच्या घरात गेली. नोव्हेंबर २००६ साली गुगलने १.६५ बिलियन डॉलर्स खर्च करुन युट्यूब विकत घेतले. गुगलने विकत घेतल्यापासून युट्यूबमध्ये अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. लाईव्ह स्ट्रिमिंग, लाँग फॉरमॅट व्हिडिओ अपलोड करणे, जाहीराती, डिसलाईकची संख्या गुप्त ठेवणे असे अनेक बदल युट्यूबमध्ये झालेले आहेत. व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आज हजारो संकेतस्थळ इंटरनेटवर असतानाही युट्यूबने स्वतःची वेगळी ओळख जपलेली असून आपले अढळ स्थान कायम ठेवले आहे. Read More
YouTube New AI Content Rules
YouTubeवरुन पैसे कमवणे अवघड होणार! नियमात मोठा बदल; कंटेंट क्रिएटर्सला बसणार झटका, कमाई कमी होण्याची शक्यता

YouTube नियमात मोठा बदल; कंटेंट क्रिएटर्सला बसणार झटका, कमाई कमी होण्याची शक्यता, अपडेट काय? वाचा सविस्तर

youtuber sanjay vishwakarma arrested for visa job scam by mumbai crime branch mumbai
परदेशातील नोकरीचे आमिष दाखवून यूट्युबरकडून तरुणांची फसवणूक, देशभरात चार गुन्हे

परदेशात नोकरी लावतो, असे आमिष दाखवून अनेक तरुणांची फसवणूक करणाऱ्या यूट्युबर संजय विश्वकर्माला गुन्हे शाखेने अटक केली.

Image showing silhouette of a man behind bars with Pakistan flag in background, representing espionage
Spy Ring: पाकिस्तानी पोलिसांचा माजी अधिकारी भारतातील गुप्तहेर रॅकेटचा मास्टरमाइंड; अटकेतील युट्यूबरच्या चौकशीत खुलासा

Spy: सुरक्षा यंत्रणांना संशय आहे की पाकिस्तान पोलिसांचे शेकडो माजी कर्मचारी हेरगिरी रॅकेटचा भाग आहेत, जे भारतीय युट्यूबर्सना लक्ष्य करत…

youtuber Jasbir Singh Man arrested for 'links' with Pakistan backed spy network
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी आणखी एका युट्यूबरला अटक, ज्योती मल्होत्राशीही कनेक्शन; कोण आहे जसबीर सिंग?

Jasbir Singh arrested for links with Pakistan पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या आणखी एका यूट्यूबरला अटक करण्यात आली आहे.

Pimpri man loses money in fake share market scheme by YouTubers
युट्यूबवर गुंतवणुकीची फसवी जाहिरात, कांदिवलीतील पिता-कन्येने गमावले नऊ लाख रुपये

पोलिसांनी याप्रकरणी महिती तंत्रज्ञान अधिनिमयाच्या कलम ६६ (सी), ६६ (डी), तसेच फसवुकीप्रकरणी कलम ३१८ (४) अन्वये गुन्हा दाखल केला.

Kolkata taxi driver caught threatening US vlogger during a ride
Viral Video: “माझे माफियांशी संबंध…”, अमेरिकन व्लॉगरला टॅक्सी चालकाने लुबाडले; कोलकात्यातील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Viral VIdeo News: चालक आणि त्याच्या सहकाऱ्याने अमेरिकन व्लॉगर त्याच्या हॉटेलला जाण्यासाठी दुसरी टॅक्सी करण्यास सांगितले. पण, यापूर्वी, डस्टिनकून “पार्किंग…

Jyoti Malhotra Pakistan help
ज्योती मल्होत्रा हेर असेल/ नसेल; पण तिचा फायदा पाकिस्तानला झालाच… प्रीमियम स्टोरी

पाकिस्तानमधील तिचा रेल्वेप्रवासाचा व्हिडिओ तर तुफान व्हायरल झाला होता. तिचे बोलणे किंवा ती ज्या लोकांच्या मुलाखती घेत होती ते पाहून…

Jyoti Malhotra and Devendra singh
युट्यूबर ते विद्यार्थी… भारतात अटक केलेले हे पाकिस्तान हेर कोण आहेत?

Pakistani spy arrest: पाकिस्तानला माहिती पुरविल्याच्या आरोपाखाली भारतातील तीन वेगवेगळ्या राज्यांमधील १२ जणांना आतापर्यंत ताब्यात घेण्यात आले आहे. पंजाब, हरयाणा…

युट्यूबर ज्योतीने पाकिस्तानशी संपर्क नेमका कसा साधला? ‘एन्क्रिप्टेड कम्युनिकेशन’ म्हणजे काय?

ज्योती मल्होत्राने अशा प्लॅटफॉर्मचा वापर भारतीय लष्करी तळांबाबत, तसेच इतर संवेदनशील माहिती आयएसआयच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यासाठी केल्याचा आरोप आहे.

Pahalgam Terror Attack Aftermath India Bans Pakistan's YouTube Channels
India Bans Pakistan YouTube Channels : भारताचा पाकिस्तानवर ‘डिजिटल स्ट्राईक’; शोएब अख्तरसहित अनेक युट्यूब चॅनेलवर आणली बंदी! फ्रीमियम स्टोरी

Pakistan YouTube Channels Banned : प्रमुख वृत्तसंस्थांसहित माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरच्या चॅनेलचाही समावेश आहे. या चॅनेल्सद्वारे भारत, भारतीय लष्कर आणि…

ताज्या बातम्या