scorecardresearch

About News

युट्यूब News

व्हिडिओसाठी सर्वात लोकप्रिय असणाऱ्या युट्यूब या संकेतस्थळाची स्थापना १४ फेब्रुवारी २००५ रोजी झाली. स्टीव्ह चेन (Steve Chen), जावेद करीम (Jawed Karim) आणि चाड हर्ले (Chad Hurley) या तिघांनी युट्यूबची स्थापना केली होती. मे २००५ पर्यंत बिटा (Beta) व्हर्जन असल्यामुळे युट्यूबवर एका दिवसाला ३० हजार विझिटर मिळत होते. डिसेंबर २००५ साली अधिकृतपणे युट्यूबचे लाँचिंग झाल्यानंतर काही दिवसातच ही संख्या लाखोंच्या घरात गेली. नोव्हेंबर २००६ साली गुगलने १.६५ बिलियन डॉलर्स खर्च करुन युट्यूब विकत घेतले. गुगलने विकत घेतल्यापासून युट्यूबमध्ये अनेक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत. लाईव्ह स्ट्रिमिंग, लाँग फॉरमॅट व्हिडिओ अपलोड करणे, जाहीराती, डिसलाईकची संख्या गुप्त ठेवणे असे अनेक बदल युट्यूबमध्ये झालेले आहेत. व्हिडिओ फॉरमॅटमध्ये आज हजारो संकेतस्थळ इंटरनेटवर असतानाही युट्यूबने स्वतःची वेगळी ओळख जपलेली असून आपले अढळ स्थान कायम ठेवले आहे. Read More
Cleaning Hacks
अर्ध्या तासात कंगव्यातील मळ होईल गायब; कंगवा करा नव्यासारखा स्वच्छ, पाहा VIDEO

सोशल मीडियावर कंगवा स्वच्छ कसा करायचा, याविषयी अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात.युट्यूबवरील एका व्हिडीओत सुद्धा अशीच एक सोपी ट्रिक सांगितली…

youtube-history
डेटिंग साईट ते जगातील सर्वात मोठा व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्म; वाचा ‘YouTube’चा अविस्मरणीय प्रवास

यूट्यूबचे को-फाऊंडर स्टीव्ह चेन यांनी सांगितल्याप्रमाणे यूट्यूबची सुरुवात ही डेटिंग वेबसाइट म्हणूनच झाली होती

Humans Of Bombay vs People of India Lawsuit
स्वामित्व हक्क उल्लंघन म्हणजे काय? ह्यूमन्स ऑफ बॉम्बे वि. पिपल ऑफ इंडिया या इन्स्टाग्राम हँडलचा वाद काय? प्रीमियम स्टोरी

इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर प्रसिद्ध असलेल्या ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करून ‘पिपल ऑफ इंडिया’ या कंपनीला आपल्या…

Priyanka Diwate Interview:
नेटकऱ्यांचं ट्रोलिंग, घरचं टेन्शन; तरीही पूर्ण केलं स्वप्न, मेंटली आणि फिजिकली फिट रहायला जमतं तरी कसं? प्रियांका दिवटे म्हणाली…

Priyanka Diwate Interview: रीलस्टार ते मेकअप आर्टिस्ट चांगलं दिसण्यासह चांगलं राहण्यासाठी नेमकं काय करते प्रियांका? जाणून घ्या

youtube influencer social media teenagers
Mental Health Special: यूट्यूबच्या मतांच्या बाजारात…

Mental Health Special: फिल्टर बबल म्हणजे बौद्धिक अलगवादाची अर्थात इंटलेक्चुअल आयसोलेशनची अवस्था. बौद्धिक एकटेपणाची ही अवस्था माणसांना इतरांचे काहीही ऐकण्यापासून,…

Youtube Subscription Policy Limit
Youtube Video Monetization: ५०० सबस्क्रायबर्स असणाऱ्या चॅनेल्सला देखील कमवता येणार पैसे, YouTube ने नियमांमध्ये केले बदल

Youtube Subscription Policy: You Tube हे असे प्लॅटफॉर्म आहे जिथे आपण आपले व्हिडीओ, शॉर्ट्स अपलोड करू शकतो.

मराठी कथा ×