scorecardresearch

Page 217 of राशी चिन्ह News

lifestyle
‘या’ जन्मतारीख असलेले लोकं संपत्तीच्या बाबतीत खूप भाग्यवान मानले जातात, पहा तुमचाही त्यात समावेश आहे का?

मूलांक ६ असलेले लोकं श्रीमंत आणि सुंदर असतात. ते सौंदर्याकडेही लवकर आकर्षित होतात.

astrology-1-1
‘या’ ४ राशीच्या मुली करिअरमध्ये मोठे स्थान मिळवतात, पतीही त्यांना साथ देतात

प्रत्येक मुलीला करिअरमध्ये अव्वल स्थान गाठायचं असतं. पण यात प्रत्येकीलाच जीवनात मोठं स्थान मिळतंच असं नाही. ज्योतिषशास्त्रात अशा चार राशींचा…

lifestyle
‘या’ ४ अक्षरांनी नाव सुरू होणाऱ्या मुली असतात भाग्यशाली, त्यांच्यावर असते माता लक्ष्मीची विशेष कृपा

ज्योतिष शास्त्रानुसार ज्या मुलींचे पहिले अक्षर D आहे. त्यांना खूप भाग्यवान मानले जाते.

lifestyle
दिवाळीत बनले ग्रहांचे शुभ योग, ‘या’ ४ राशींच्या लोकांना होणार फायदा, माता लक्ष्मीची असेल विशेष कृपा

या राशीच्या लोकांना पैसा कमावण्याची दाट शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होण्याची दाट शक्यता आहे.

Lunar-Eclipse-2021-1
Lunar Eclipse 2021: दिवाळीनंतर ‘ही’ तारीख लक्षात ठेवा, कोणत्या राशीवर पडेल अधिक प्रभाव ? जाणून घ्या

संपूर्ण देश दिवाळीच्या तयारीत व्यस्त आहे. ४ नोव्हेंबरला दिवाळी आहे. अशा परिस्थितीत २०२१ ची आणखी एक तारीख खूप महत्त्वाची आहे…

lifestyle
२ नोव्हेंबरला बुध ग्रहाचे तूळ राशीत संक्रमण, ‘या’ राशींसाठी शुभ दिवस सुरू, पहा तुमच्या राशीचाही त्यात समावेश आहे का?

तूळ राशीत बुध या ग्रहाचे संक्रमण काही राशीच्या लोकांना शुभ परिणाम देईल.

zodiac-1-1
‘या’ ४ राशीच्या मुली डॉमिनेटिंग मानल्या जातात, पती आणि कुटुंबावर चालतो त्यांचा हुकूम

प्रत्येक मुलीची इच्छा असते की लग्नानंतर तिला असा नवरा आणि सासर मिळावा, जे तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकेल. मात्र,…

lifestyle
वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ‘या’ तारखेला, जाणून घ्या कोणत्या राशींच्या लोकांवर होणार परिणाम

या ग्रहणामुळे प्रामुख्याने वृषभ, कन्या, वृश्चिक, धनु आणि मेष या पाच राशींवर परिणाम होणार आहे.

mars-transit-2021
२२ ऑक्टोबर रोजी मंगळ ग्रहाचा तूळ राशीत प्रवेश, ‘या’ राशीच्या लोकांचं नशीब उजळणार

२२ ऑक्टोबर रोजी मंगळ तूळ राशीत संक्रमण होईल, जे अनेक राशींसाठी चांगलं मानलं जातं. नव ग्रहांमध्ये मंगळ ग्रहाला खूप क्रुर…