
आदित्य-एल१ ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो काढून इस्रोला पाठवला आहे.
आदित्य-एल१ ने सोलार अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोपद्वारे सूर्याचा पहिल्यांदाच फुल डिस्क फोटो काढून इस्रोला पाठवला आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलेला फोटो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करत महायुतीला टोला लगावला आहे.
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १७३ धावा जमवल्या होत्या. भारताने अफगाणिस्तानचं हे आव्हान सहज मोडून काढलं.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी दोन कोटी रुपयांची लाच आणि महागड्या भेटवस्तू घेतल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात…
आरोपी अमित पटेलचे वकील अॅलेक्स किंग म्हणाले, माझ्या आशिलाला त्याच्या कृत्याची लाज वाटतेय आणि त्याला याप्रकरणी माफी मागायची आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व गुंतवणूकदारांना म्हणाले, देवभूमी उत्तराखंड तुम्हा सर्वांसाठी व्यवसायाचे आणि संधींचे नवे दरवाजे उघडत आहे.
मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी भाजपाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पर्यवेक्षकांची नियुक्त केली आहे.
नवाब मलिक प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना लिहिलेलं पत्र आणि शिंदे गटाची भूमिका पाहता महायुतीत मतभेद निर्माण झाल्याचं बोललं…
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, संजय राऊत तुरुंगाबाहेर आल्यानंतर मी स्वतः त्यांना विचारलं, तुम्ही इतक्या टोकाची भूमिका का घेताय?
विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, नवाब मलिक यांनी प्रतिज्ञापत्र जारी करून राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवला आहे.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नवाब मलिकांच्या अजित पवार गटाला पाठिंबा देण्यावरून सरकारला कोंडीत पकडलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी बाकावर बसल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता.