
राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती.
राजस्थानमधील बायतू येथील प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना ‘पनवती’ असे संबोधून टीका केली होती.
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल खूप महत्वाचे आहेत
“मिझोरामध्ये भाजपा कुठे औषधालाही दिसत नाही”, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे.
“केसीआर यांनी कुणालाही रोजगार दिला नाही,” असं टीकास्रही काँग्रेस नेत्यानं डागलं.
दोन दिवसांपासून अजित पवार गट आणि शरद पवार गटांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
जालना जिल्हा बँकेच्या आवारात राजेश टोपेंच्या कारवर हल्ला करण्यात आला.
“महाराष्ट्रात नवीन लोकांना संधी देण्याची वेळ आली आहे” असंही शरद पवारांनी म्हटलं.
“अद्वय हिरेच मालेगावचे आमदार होतील”, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे राज्य सरकारला लक्ष्य करत होते.
“नागरिकांशी संवाद साधत आम्ही आतापर्यंत ५०० किमीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे”, असं रोहित पवारांनी सांगितलं.
ईडी अधिकाऱ्याला १५ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
“शब्द देताना दहा वेळा विचार करून द्या”, असंही अजित पवारांनी जयंत पाटलांना सुनावलं होतं.