06 August 2020

News Flash

भगवान मंडलिक

खारफुटी लागवडीसाठी सहा जागांची पाहणी

कांदळवनाचे जंगल फुलविण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे जागेची मागणी केली आहे.

कल्याण, डोंबिवलीला अमली पदार्थाचा विळखा

पोलीसही त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

खाडीसंवर्धनाला मुंबईचे हात!

मुंबई महापालिकेच्या हद्दीत खाडी आणि समुद्रकिनारी भराव टाकून प्रचंड बेकायदा बांधकामे उभी करण्यात आली आहेत.

२७ गावे ‘स्मार्ट’ होणार!

या प्रकल्पाचा प्राथमिक स्वरूपाचा आराखडा प्रशासनाने तयार केला आहे.

२७ गावांत पागडीचे पर्व?

कल्याण, डोंबिवली परिसरात मालमत्ताचे व्यवहार करताना पागडी पद्धत प्रचलित आहे.

पालिकेकडून विकासकांचे ‘चांगभल’

डोंबिवलीतील सहा विकासकांकडे खुल्या जमीन कराची पाच कोटी ५४ लाखांची थकीत रक्कम होती.

वनसंपदेचे मारेकरी

गेल्या दशकात ठाणे जिल्ह्य़ात सर्वत्र जंगलांना आगी लावण्याचे प्रमाण वाढले आहे.

अर्थसंकल्पाचा ‘फुगा’ फुटणार?

या सभेत आयुक्तांनी येणारा अर्थसंकल्प कात्रीत सापडणारा असेल असे संकेत दिले होते.

कल्याण महापालिकेच्या करप्रणालीत बदल

हा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी येत्या महासभेत ठेवण्यात येणार आहे.

‘रेरा’आधीच ६१ नस्तींची ‘सेवा’

नगरविकास राज्यमंत्र्यांनी बांधकाम पूर्णत्व दाखल्याच्या ६१ नस्तींचे चौकशीचे आदेश दिले आहेत.

पालिका भिकेला, नगरसेवक सहलीला!

अभ्यास दौऱ्यांवरून परतल्यानंतर संबंधित नगरसेवकाने आपला अहवाल प्रशासनाला देणे आवश्यक असते

वसाहतीचे ठाणे : भाडेकरूंचे समाधान

मालकाच्या इच्छेखातर त्यांच्या वंशजांनी भाडेकरूंना पुनर्विकासात सहभागी करून घेतले आहे

प्राथमिक शाळांचे ‘डिजीटल कल्याण’

तालुक्यातील १२४ प्राथमिक शाळांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

डोंबिवलीतील शाळेचा सौर ऊर्जानिर्मितीचा वसा

महावितरणच्या डोंबिवली विभागाच्या सहकार्याने विद्यानिकेतन शाळेने या प्रकल्पाची उभारणी केली आहे.

शहरबात- कल्याण : शहर विकासातील खोड-किडे

अनिर्बंध नागरीकरणामुळे कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांची सध्या बकाल अवस्था आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या हरित क्षेत्र विकासाला मंजुरी

राज्यस्तरीय उच्चाधिकार तांत्रिक समितीने या प्रकल्पाला मान्यता दिली आहे. 

डोंबिवलीतील व्यापारी भाजपच्या गुजरात मोहिमेवर

राज्यातील भाजपचे उमेदवार निवडून आणण्याचा भार मुख्यमंत्री म्हणून विजय रुपानी यांच्यावर आहे.

कचरा समस्येला तिलांजली

डोंबिवलीतील ‘अंबिका पॅलेस’ गृहसंस्थेत खतनिर्मिती

शहरबात : आता जबाबदारी सुशिक्षितांची

कल्याण- डोंबिवली या दोन्ही स्थानक परिसरातून आता फेरीवाले नाहीसे झाले आहेत.

१० एकरचा हरितपट्टा धोक्यात

रेतीबंदर गणेशघाट भागातील कांदळवनाचा हरितपट्टा भूमाफियांनी बेकायदा चाळी बांधून नष्ट केला

प्रकल्पांच्या केवळ गर्जनाच!

गेली २५ वर्षे देवळेकर पालिकेत नगरसेवक म्हणून आहेत. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांची ख्याती आहे.

वसाहतीचे ठाणे : उल्हास खाडीकाठचे संकुल

सोसायटी सदस्यांचे आरोग्य सुदृढ राहावे म्हणून दरवर्षी आरोग्य शिबीर घेतले जाते.

‘वनसंवर्धकां’ना मोफत गॅसजोडणी

मुरबाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये अद्याप घरगुती गॅस सिलिंडर पोहोचले नाहीत.

महाविद्यालयाच्या भूखंडांवर चाळी

या बेकायदा चाळी हटवल्या नाहीत, तर वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रकल्प धोक्यात येऊ शकतो.

Just Now!
X