
पाठकण्याचे – हाता पायाच्या सांध्यांचे आरोग्य व श्वसनक्षमता सुधारण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.
पाठकण्याचे – हाता पायाच्या सांध्यांचे आरोग्य व श्वसनक्षमता सुधारण्यासाठी हे आसन खूप उपयुक्त आहे.
बाळंतपणानंतर या आसनाचा सराव शरीराचा बांधा पूर्ववत करण्यास मदत करतो.
आसनांच्या सरावाने अशुद्धीचा क्षय होतो आणि सारासार विवेकबुद्धी वाढीला लागते.
आळस दूर करणारे व तजेला आणणारे दंडस्थितीतील एक उत्तम आसन म्हणजे ताडासन.
या आसनामुळे ओटीपोटातील रक्ताभिसरण सुधारल्यामुळे पचनसंस्था व पुनरुत्पादन संस्थांचे आरोग्य सुधारते.
उद्विग्न झालेल्या मनाला शांत करण्यासाठी, हार्मोन्सचे संतुलन साधण्यासाठी या आसनाचा सराव उपयुक्त ठरू शकतो.
जीवनातील द्वंद्वांना सामोरे जाण्यास लागणारी मनोभूमिका तयार करण्यासाठी हे आसन उत्तम!
आसने हा जिममधील एखादा व्यायाम प्रकार असल्याप्रमाणे करू नका. आसनांचा परिणाम मनाच्या प्रसन्नतेत दिसून आला पाहिजे
उदासीनता घालविण्यासाठी, रक्तदाब नियंत्रणासाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे.
स्त्रियांच्या ओटीपोटातील अतिरिक्त रक्तसंचय दूर करणारी एक कृती म्हणजे वज्रासनस्थ योगमुद्रा.