scorecardresearch

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

Reza Dormishian, IFFI Goa, Iran, Anti Hijab Protest, a minor, iffi, iffi 2022, International Film Festival of India, iran, iranian filmmaker, iranian filmmaker barred from travelling, passport seized, Reza Dormishian, mahsa amini
हिजाबला विरोध करणाऱ्या चित्रपट निर्मात्याला भारतात येण्यास इराणकडून बंदी

चित्रपटाच्या स्क्रिनिंगसाठी इफ्फीकडून रेझा डॉर्मिशियन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र त्याला इराण सरकारकडून देश सोडण्याची परवानगी मिळाली नाही असं…

fauda team with rajkumar rao
‘फौदा’ सीरिजच्या निर्मात्यांनी व्यक्त केली राजकुमार रावबरोबर काम करायची इच्छा; गोव्याच्या चित्रपट महोत्सवात केला खुलासा

गोव्याच्या चित्रपट महोत्सवात या सीरिजच्या निर्मात्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं

sonali kulkarni
“मानधन मिळालं नाही तर…” नवीन नाटक करण्याबद्दल सोनाली कुलकर्णीचे सविस्तर उत्तर

“नाटकाला नकार देणं हे कायम माझ्यासाठी त्रासदायक असतं”,असंही ती यावेळी म्हणाली.

rakhi sawant entry in bigg boss house
“अंड्याची भुर्जी अन्…” राखी सावंतसह तीन सदस्यांची ‘बिग बॉस मराठी’च्या घरात दणक्यात एन्ट्री

Bigg Boss Marathi: राखी सावंतसह बिग बॉसच्या घरात तीन नवीन सदस्यांची एन्ट्री

amruta khanvilkar dance video amruta khanvilkar
Video : भर पार्टीत बायकोला नाचताना पाहून भारावला अमृता खानविलकरचा नवरा, अभिनेत्रीची आईही बघतच बसली अन्…

अमृता खानविलकरला भर पार्टीत डान्स करताना पाहून तिचा अगदी भारावून गेला होता. यादरम्यानचा व्हिडीओ त्याने शेअर केला आहे.

actor Sharad kelkarSharad kelkar
“मराठी माणसंच चित्रपट पाहण्यासाठी…” ‘हर हर महादेव’ला कमी प्रतिसाद मिळताच शरद केळकरचं मोठं वक्तव्य, हिंदीमध्ये मिळाले नाहीत शो

मराठी चित्रपटांना प्रतिसाद न मिळण्याबाबत शरद केळकरने भाष्य केलं आहे. तसेच याबाबत दुःखही व्यक्त केलं.

asha parekh
“लग्नात महिला पाश्चिमात्य कपडे…” ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांनी मुलाखतीदरम्यान व्यक्त केली खंत

गोव्यातील ५३ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांनी हजेरी लावली होती

Vikram Gokhale Vikram Gokhale Passes Away
“कधी बायको म्हणून…” विक्रम गोखले यांच्या निधनानंतर नीना कुळकर्णी भावूक, एकत्र केलेला ‘तो’ चित्रपट ठरला शेवटचा

नीना कुळकर्णी यांनी विक्रम गोखले यांच्यासाठी भावूक पोस्ट शेअर केली आहे.

fans edit hasyajatra kohli family video
Video: “मी अवली लवली…” हास्यजत्रेतील ‘कोहली’ फॅमिलीचा चाहत्याने एडिट केलेला भन्नाट व्हिडीओ पाहिलात का?

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कोहली फॅमिलीचा चाहत्याने एडिट केलेला Video Viral

bigg boss marathi bigg boss marathi news
Video : आधी अपूर्वा नेमळेकरशी केली मैत्री, आता तिच्याशीच विकास सावंतचं वैर, किरण मानेंनेही त्यालाच केलं टार्गेट अन्…

विकास सावंत व अपूर्वा नेमळेकरच्या मैत्रीमध्ये फुट पडली आहे. तर किरण मानेंनीही विकासबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या