scorecardresearch
Powered by
Adani ACC Adani Ambuja

एंटरटेनमेंट न्यूज डेस्क

मराठी सिनेमा, बॉलीवूड, ओटीटी प्लॅटफॉर्म्ससह मनोरंजन विश्वातील सर्व ताज्या घडामोडी, स्पेशल स्टोरीज, गॉसिप्स व एक्सपर्ट्सनी लिहिलेले लेख या डेस्कवरील लेखकांकडून वाचायला मिळतील. Follow us @LoksattaLive

dharmendra
काम मिळत नव्हते म्हणून वैतागून धर्मेंद्र यांनी घेतलेला ‘हा’ मोठा निर्णय, पण…

आज अनेक सुपरहिट चित्रपट धर्मेंद्र यांच्या नावे असले तरी त्यांना हिंदी सिनेसृष्टीत काम करताना सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष करावा लागला…

sachin pilgaonkar 33
“धर्मेंद्रच सिनियर बाकी अमिताभ…” इंडस्ट्रीमधील अनुभवावर सचिन पिळगावकरांनी केलं भाष्य

मी अमिताभ बच्चन राजेश खन्ना यांच्याबद्दल बोलत नाही कारण ते माझे ज्युनियर

manoj bajpayee manoj bajpayee mother
मनोज बाजपेयींवर कोसळला दुःखाचा डोंगर; वर्षभरापूर्वी वडिलांचं निधन, आता आईलाही गमावलं

अभिनेते मनोज बाजपेयी यांच्या आईचं निधन झालं आगे. त्या ८० वर्षांच्या होत्या.

Deepali Sayyed
“माझ्या नावावर पैसे घेताना…” चॅरिटेबल ट्रस्टद्वारे बोगस लग्न लावण्याचा आरोपावर दीपाली सय्यद स्पष्टच बोलल्या

भाऊसाहेब शिंदे यांनी केलेले सर्व आरोप दीपाली सय्यद यांनी फेटाळले आहेत.

aamir khan
“अरे काय हे..!”, आमिर खानला पाहून चाहते निराश

नुकतेच ‘सलाम वेंकी’ या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग झाले. या स्क्रिनिंगच्या वेळी आमिर खानने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

happy birthday Dharmendra Dharmendra controversy
जेव्हा दारूच्या नशेमध्ये घरी पोहोचले होते धर्मेंद्र, वडिलांवरच केली अरेरावी अन्…

अभिनेते धर्मेंद्र यांचा आज वाढदिवस. याचनिमित्त त्यांच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेऊया.

prithviraj sukumaran new movie
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफच्या आगामी चित्रपटात दाक्षिणात्य स्टार पृथ्वीराजची एन्ट्री; दिसणार नकारात्मक भूमिकेत

या चित्रपटात पृथ्वीराज एका वेगळ्याच भूमिकेत पाहायला मिळणार आहे

neena gupta, neena gupta bollywood, neena gupta, neena gupta ladies special, neena gupta on being shamless
“तुम्ही निर्लज्ज…” जेव्हा नीना गुप्ता यांच्या मित्रानेच चित्रपटात घेण्यास दिला होता नकार

एका मुलाखतीत नीना गुप्ता यांनी बॉलिवूडमध्ये टिकून राहायचं असेल तर तुम्हाला निर्लज्ज होता यायला हवं असं वक्तव्य केलं आहे

ram gopal varma video
Video: आधी अभिनेत्रीच्या पायाला किस केलं अन् नंतर…; राम गोपाल वर्मा यांचा व्हिडीओ व्हायरल

राम गोपाल वर्मा यांचा तेलुगु अभिनेत्रीबरोबरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

kamlesh sawant actor
“मी कोणत्या अँगलने हीरो…” ‘दृश्यम’मध्ये गायतोंडेची भूमिका साकारणाऱ्या कमलेश सावंत यांचा खुलासा

चित्रपटात सहाय्यक भूमिका आणि मुख्य नायकाच्या भूमिकांबद्दलही कमलेश यांनी मत मांडलं

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या