
संगणक स्कॅन केल्यानंतर त्यामध्ये आयसिसच्या नावे लिहिलेले इंग्रजी भाषेतील पत्र सापडले.
संगणक स्कॅन केल्यानंतर त्यामध्ये आयसिसच्या नावे लिहिलेले इंग्रजी भाषेतील पत्र सापडले.
भारतीय सुरक्षा यंत्रणांनीच मला बनावट पासपोर्ट तयार करून दिल्याचा दावा राजनने केला होता.
गुजरातमध्ये केवळ ४,४५१ जंगली गाढवे उरली आहेत.
मुस्लिमांना सन्मान आणि न्याय द्यायला तुम्ही कोण लागून गेलात?
न्यायव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप न झाल्यास परदेशी गुंतवणूकदारांमधील विश्वास वाढेल.
येत्या २३ एप्रिलला दिल्ली महानगरपालिकेची निवडणूक होत आहे.
सध्याच्या घडीला १५ राज्यांमध्ये भाजपची सत्ता असून १३ ठिकाणी पक्षाचे मुख्यमंत्री आहेत.
कुलभूषण जाधव यांची प्रकृती आणि त्यांचा सध्याचा ठावठिकाणा याबाबत भारताकडे कोणतीही माहिती नाही.
शशिकला यांना मोठा हादरा बसला आहे.
आदित्यनाथ हे देशातील नाथपंथीयांच्या महत्त्वाच्या केंद्रापैकी एक असणाऱ्या गोरखनाथ मठाचे महंत आहेत.
केवळ रुग्णवाहिका आणि आपातकालीन सेवेच्या वाहनांनाच रविवारी पेट्रोल भरून दिले जाईल.
ईडीचा आरोप अतिरंजित व हास्यास्पद आहे.