20 October 2020

News Flash

गौरी प्रधान

घर सजवताना : सजली दिवाळी घरोघरी

दिवाळी म्हटली की रांगोळ्या, पणत्या, आकाशकंदील हे सारे ओघानेच येते

मुलांची घर सजवताना

लहानग्यांच्या खोलीमध्ये कमीतकमी फर्निचर आणि जास्तीतजास्त मोकळी जागा हे समीकरण नेहमी पक्कं असलं पाहिजे.

घर सजवताना : वॉर्डरोब

हल्ली बऱ्याच ठिकाणी बेडरूममध्ये वॉर्डरोबसाठी म्हणून खास जागा इमारत बांधतानाच केली जाते

घर सजवताना : दरवाजा

फर्निचरसंबंधीच्या लेखांमध्ये निरनिराळ्या फर्निचरच्या प्रकारांबद्दल लिहिले जाते, परंतु दरवाजे या विषयावर मात्र अभावानेच लिहिले जाते.

घर सजवताना : माणसांची सुरक्षितताही महत्त्वाची!

आपल्या जिवाची आणखी काळजी घेताना, घरात जर वयस्क, लहान मुले किंवा अपंग व्यक्ती असतील तर घर बाहेरून कुलूपबंद करून जाणे टाळा

घर सजवताना : स्वयंपाकघरातील फर्निचर

स्वयंपाकखोलीत आणि त्यातूनही विशेषत: भारतीय स्वयंपाकखोलीत एकाच वेळी अनेक प्रकारची कामे सुरू असतात.

घर सजवताना : खुर्ची पुराण

फर्निचर या विषयावर लिहायचे असे ठरवले आणि डोक्यात फर्निचरची, माफ करा विचारांची प्रचंड गर्दी होऊ लागली.

फर्निचरचा आकार-उकार..

घर सजवताना

घर सजवताना : ‘पी. ओ. पी.’ची जादू

आधुनिक युगातदेखील प्लास्टर ऑफ पॅरिस इंटिरियर डिझाइनच्या क्षेत्रात आपले महत्त्वाचे  स्थान टिकवून आहे.

घर सजवताना : सुरक्षित वायरिंग

आपण आधीच म्हटल्याप्रमाणे इलेक्ट्रिकचे काम करून घ्यायचे तर इलेक्ट्रिक लेआउट फार महत्त्वाचा.

घर सजवताना : प्रकाशाचे नियोजन

डेकोरेटिव्ह लाइट्समध्ये भिंतीवर लावायचे- ज्यांना वॉल लाइट म्हणतात तसे झुंबर, टेबल लॅम्पचा समावेश होतो.

घर सजवताना : रंग आणि घराची एकरूपता

पाण्यात कालवून लावायच्या रंगांप्रमाणेच लस्टर, ऑइल पेंट हे प्रकार देखील लोकप्रिय आहेत.

घर सजवताना : अँथ्रोपॉमेट्रिक डेटा

फर्निचर , स्वयंपाकाचा ओटा तसेच बाथरूममधील निरनिराळी उपकरणे यांना हे नियम जरा जास्तच लागू होतात.

घर सजवताना : फर्निचर मेक-अप

फर्निचर जर लाकडाचे असेल किंवा विनिअरचा वापर केलेले असेल तर त्यावर पॉलिश करणे सयुक्तिक ठरते.

प्लायवूडचे भाऊबंद

आज मागील पानावरून पुढे येताना अतिशय आनंद होत आहे.

घर सजवताना : प्लायवूडचे भाऊबंद

एमडीएफप्रमाणेच सर्वसाधारण गुण-अवगुण असणारी अजून एक वस्तू म्हणजे एचडीएफ.

घर सजवताना : फर्निचर

खरं तर इंटिरियर डिझाइनर पार पाडत असलेल्या अनेक जबाबदाऱ्यांपैकी एक आहे फर्निचर बनवणे.

घर सजवताना : सुरक्षित दरवाजा

दरवाजाच्या सुरक्षेचा विचार करताना निरनिराळ्या अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतील.

घर सजवताना : बाल्कनी

विचार आला मनात आणि लगेचच डोळ्यांसमोर आली ती बाल्कनी.

घरच्या घरी देखावा..

थर्माकोलला पर्याय म्हणून पेपर क्विलिंगची सजावटदेखील आपण करू शकतो.

घर सजवताना : खिडकी

आधुनिक खिडक्यांचा विचार करता सर्वप्रथम नजरेसमोर येते ती स्लायडिंग खिडकी.

घर सजवताना : इंटिरियर डिझायनर आणि सजावट

सर्वसाधारण इंटिरियर डिझायनिंग आणि इंटिरियर डिझायनर यासंबंधीही असतात.

घर सजवताना : हॅप्पी बाथरूम!

आज आपण मोठय़ा आणि लहान अशा दोन्ही प्रकारच्या बाथरूमचा विचार करूयात.

घर सजवताना : बाथरूम तंत्रशुद्धता आणि सौंदर्याचा मिलाप

सध्याचा सर्वात लोकप्रिय प्रकार म्हणजे बॉडी शॉवर्स. बॉडी शॉवर्स हा एक शॉवर्सचा सेट असतो.

Just Now!
X