
महोत्सवात हजेरी लावणाऱ्या सेलिब्रिटींची फॅशन हाही चर्चेच विषय ठरतो
ई मार्केट क्षेत्रात सतत नवे तंत्रज्ञान दर वर्षांला येतच असते. त्याचे फायदे आणि तोटे आज प्रत्येक वयोगटातील स्त्री-पुरुषांना लागू होतात.
फॅशनच्या इतिहासातील या हिपस्टरचा उगम आणि त्याचे बदलत गेलेले रूप यांचा प्रवास मात्र अचंबित करणारा आहे.
साडी नेसण्याचे परिश्रमही या फ्यूजन प्रकारांमुळे कमी झाले असून त्याला आधुनिक व कन्टेम्पररी लुकही मिळाला आहे.
रेड कार्पेटवर अवतरणारे दागिने हेदेखील जास्त बोल्ड असतात. त्यामुळे त्याप्रमाणे मेकअप आणि आऊ टफिट्सही तयार केले जातात.
सौंदर्य आणि नावीन्य याच्याबरोबर विरुद्ध दिशेने वाटचाल करणारी फॅशनम्हणजे ‘स्ट्रीट फॅशन’.
लंडनमधील ‘कार्नाबाय स्ट्रीट’ हे जगातील सर्वात मोठे शॉपिंग स्ट्रीट आहे.
गणपतीच्या मूर्तीसाठी धोतर डिझाईन करताना त्याची बॉर्डर आणि त्यासाठीचं फॅब्रिकयात वैविध्य आणण्याचा माझा प्रयत्न असतो.
फॅशनमध्ये स्थिर असं काहीच राहत नाही. सतत वेगवान गतीने बदल या क्षेत्रात होत असतात.
साधारणपणे क्लोदिंगवर ७० ते ८० टक्के सूट ऑनलाइन साइट्सवर पाहायला मिळेल.
गेल्या दोन वर्षांपासून फॅशनमध्ये समर सीझनला लक्षवेधी बदल होत आहेत आणि या वर्षीही तसे बदल पाहायला मिळतील.
डेनिम हा तसा आजच्या काळात फॅ शनच्या बाबतीतला सर्वात ‘कूल’ मानला जाणारा प्रकार