
स्थानिक क्रिकेट खेळणे टाळणारे श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना करारनाम्यातून वगळण्यात आले.
लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
स्थानिक क्रिकेट खेळणे टाळणारे श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना करारनाम्यातून वगळण्यात आले.
‘आरोग्य सेवा हक्क कायदा’ काही राज्यांनी आजवर आणला… पण तो अर्धामुर्धा नको, खरोखरचा हक्क मिळावा, यासाठी महाराष्ट्रात सुरू झालेल्या प्रक्रियेचा…
बाबा रामदेवांस अर्थशास्त्रात किती गती आहे आणि काळ्या पैशाबाबत त्यांनी व्यक्त केलेल्या अभ्यासपूर्ण विचारांचे आता काय झाले, हे विचारण्यातही काही…
माणसाला स्वतंत्र विचार, स्वतंत्र कल्पना, सृजनशीलता याचे प्रचंड महत्त्व असते. त्या बाबतीत परिपूर्ण बुद्धिमत्ता कुठे असेल सांगणे कठीण आहे
देवेंद्र फडणवीस यांची जात काढणे, त्यांचा एकेरी उल्लेख करणे किंवा अन्य शिवीगाळ आणि आरोप करणे हे त्याचेच द्योतक आहे.
शिर्डीच्या साईनेच विश्वगुरूंना जनकल्याणासाठी पाठवले हा साक्षात्कार नाहीच तर ती महान(?) गायकाची अमृतवाणी आहे.
ऑस्कर पुरस्कारांच्या ‘ड्रेसकोड’वर टीका करणारा हा कवी भारताची संकल्पना काव्याप्रमाणेच जगण्यातूनही मांडतो…
वारंवार आवाहन करूनही वीजदेयकांचा वेळेत भरणा न करणाऱ्या थकबाकीदारांचा वीजपुरवठा नियमानुसार खंडित करण्याची कारवाई सुरू आहे.
शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी शुल्क प्रतिपूर्तीचा दर १७ हजार ७६० रुपये निश्चित करण्यात आला आहे
शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन आदेश प्रसिद्ध केला आहे. राज्य शासनाने मराठी भाषेचे सक्तीचे अध्ययन आणि अध्यापन अधिनियम २०२०…
प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील दोन दिवस हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
या निर्णयानुसार राज्यातील सुमारे ४६ हजारपेक्षा जास्त मतदान केंद्रांवर चित्रीकरण केले जाणार आहे.