scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते.
सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.

Raigad Crime News
पठ्ठ्याने शिकारीसाठी बंदूक बनवण्याचा उद्योग सुरू केला अन्…

आसपासच्या जंगलात जाऊन वन्यजिवांची शिकार करण्याचा छंद त्याला लहान वयात लागला. या प्राण्यांच्या शिकारीसाठी शस्त्रांची गरज होती.

Vehicles vandalized in Devalali five suspects including two minors detained
नाशिक : देवळालीत वाहनांची तोडफोड, दोन अल्पवयींनासह पाच संशयित ताब्यात

देवळाली गावात जुन्या वादाची कुरापत काढून सोमवारी रात्री रिक्षा, दुचाकींसह चारचाकी वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करण्यात आला.

MVA protest against Katraj ground reservation Pune
कात्रजमधील मैदानाचे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात मविआचे पुणे महापालिकेत अनोखे आंदोलन

महाविकास आघाडीने विकास आराखड्यात कात्रज गावठाण येथे टाकलेल्या मैदानाचे आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात पुणे महापालिकेत अनोखे आंदोलन केले.

Onion price continues to fall in Solapur
सोलापुरात कांदा दर घसरणीची मालिका सुरूच; व्यापाऱ्यांना सुगीचे दिवस

कांद्याची आवक सुरूच असून यातच ताण वाढल्याची सबब पुढे करून एक दिवसाआड लिलाव बंद ठेवल्याच्या पद्धतीमुळे कांद्याची दर घसरण न…

Eknath Shinde Marathi Natya Sammelan 2
मराठी नाट्य संमेलनाचा पिंपरी-चिंचवडकरांना फायदा; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महापालिकेची ‘ही’ महत्त्वाची घोषणा

नागरिकांचा वाढत विरोध होऊनही खर्चापेक्षा उत्पन्न कमी असल्याचे कारण देत नाट्यगृहांच्या भाडेवाढीवर ठाम राहिलेले महापालिका प्रशासन मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर मागे आले.

Hundreds of students on streets against crime in Akola Shiv Senas Ubatha silent march
अकोल्यातील गुन्हेगारीविरोधात शेकडो विद्यार्थी उतरले रस्त्यावर, शिवसेना ‘उबाठा’चा मूक मोर्चा

शहरात शिक्षण घेण्यासाठी आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील विद्यार्थ्याची गुन्हेगारांच्या टोळीने हत्या केली.

boyfriend reached to the jail because of girlfriend
नागपूर : प्रेयसीच्या हट्टापोटी प्रियकर पोहचला कारागृहात

प्रेयसीला वयाचे १८ वर्षे पूर्ण होण्यास काही दिवस शिल्ल्क असतानाच तिने प्रियकराकडे पळून जाण्याचा हट्ट केला.

app-based taxi drivers are allowed to reach the station to pick up passengers At Nagpur railway station
आता नागपूर रेल्वे स्थानकावरून कॅबमध्ये बसता येणार, काय झाला निर्णय?

मध्य रेल्वेने एका एजन्सीसोबत करार करून नागपूर रेल्वे स्थानकावर ॲप-आधारित टॅक्सी चालकांना प्रवासी घेण्यासाठी स्थानकापर्यंत येण्यास परवानगी दिली आहे.

CM Eknath Shinde liberate Malang Gad said Lok Sabha Constituency MP Dr. Shrikant Shinde ambarnath
मलंगगडाला मुक्ती देणारच; खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा पुनरूच्चार

मलंग गडाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभाप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते.

Shahajibapu Patil defeat in Sangola election
सांगोला महिला सूतगिरणीच्या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील गटाला धक्का

सांगोला तालुका महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या निवडणुकीत सत्ताधारी शेकापने सर्व २१ जागा कायम राखत प्रतिस्पर्धी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार…

लोकसत्ता विशेष