scorecardresearch

लोकसत्ता टीम

लोकसत्ता ऑनलाइनवर वाचकांना बातम्यांसोबतच अनेक विषयांची सखोल माहिती पुरविण्यात येते. राजकारण, क्रीडा, मनोरंजन अशा विविध क्षेत्रांमधल्या ताज्या घडामोडींची क्षणाक्षणाला अपडेट दिले जातात. त्याचबरोबर अग्रलेखाच्या माध्यमातून समाजाती विविध चालू घडामोडींवर परखड भाष्य केले जाते. विचारमंच सेक्शनमध्ये विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तज्ज्ञ त्यांची मत अथवा माहितीपूर्ण लेख लिहित असतात. केवळ बातम्या न देता लोकांच्या प्रबोधनाचे, त्यांच्या विचारांना उत्तम दिशा देण्याचे तसेच माहिती पुरविण्याचे काम अशा विशेष लेखांच्या माध्यमातून केले जाते. सत्ताकारण सेक्शनमधून राजकीय घडामोडी वाचकांपर्यंत पोहचविल्या जातात. तर चतुरंग, लोकरंग, व्हिवा, वास्तुरंग, करिअर वृत्तान्त, अर्थवृत्तान्त , बालमैफल या साप्ताहिक पुरवण्यांच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाशझोत टाकला जातो. चतुरंगमध्ये खास करून महिलांसाठीचे विषय हाताळले जातात, लोकरंगमध्ये साहित्य आणि अन्य विषयांविरील लिखाण असते, व्हिवामध्ये लाइफस्टाइल आणि तरुणांसाठीचे लेखन असते, तर वास्तुरंगमध्ये रिअल इस्टेट आणि करिअर वृत्तान्तमध्ये करिअर आणि शिक्षणासाठीचे लेख वाचता येतात. तसेच बालमैफल ही लहान मुलांसाठीची पुरवणी लोकसत्ता ऑनलाइनवर उपलब्ध आहे. काय चाललंय काय! मध्ये व्यांगचित्राच्या माध्यमातून समाजातील महत्वाच्या ताज्या घडामोडीवर खुमासदारपद्धतीने भाष्य केलेले असते.
विद्यार्थ्यांचे शिक्षणाबरोबर खेळालाही प्राधान्य हवे ; राज्यपाल कोश्यारी यांची अपेक्षा

पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बहुउद्देशीय आंतरगृह क्रीडा सभागृहाचे भूमिपूजन कोश्यारी यांच्या हस्ते झाले,

डेव्हिस चषक टेनिस स्पर्धा : युकी, रामकुमारच्या विजयांमुळे भारताकडे २-० अशी आघाडी

प्रथमच डेव्हिस स्पर्धेत खेळणाऱ्या युकीने भारताची आघाडी द्विगुणित करताना दुसऱ्या एकेरीत मिकाएल टॉर्पेगार्डचा ६-४, ६-४ असा पाडाव केला.

mantralay
ओबीसी आरक्षणावर तोडगा!; प्रभाग रचनेसह सर्व प्रक्रिया स्वत:कडे घेण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेणे ही सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरली असती.

माजी लष्करप्रमुख जनरल एस. एफ. रॉड्रिग्ज यांचे निधन

जनरल रॉड्रिग्ज हे विचारवंत आणि रणनीतीकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी देशाची संपूर्ण समर्पणभावनेने सेवा केली, असे शोकसंदेशात म्हटले आहे.

मध्य रेल्वेवर रविवारी आठ तासांचा मेगाब्लॉक

ठाणे येथून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या आणि अर्ध जलद लोकल ब्लॉकच्या वेळी दिवा ते कल्याण दरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येणार…

गोंधळ, पत्राच्या भाषेवरून राज्यपाल नाराज; मंत्र्यांना सुनावले

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ९ तारखेला घेण्याची योजना असून त्याला राज्यपालांची मंजूरी आवश्यक आहे. ही मान्यता मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार…

लोकसत्ता विशेष