06 August 2020

News Flash
महेंद्र दामले

महेंद्र दामले

‘इमिटेशन गेम’मधली कोंडी

डिजिटल टेक्नॉलॉजीच्या काळाची आव्हानं आणखी निराळी आहेत.

कलेचा करिअररंग : फाइन आर्ट्समधील शिक्षण आणि भविष्य

एके काळी जेव्हा स्पेशलायझेशनचा जमाना नव्हता तेव्हा सर्व कलाशाखा फाइन आर्ट्स याच शाखेत मोडत होत्या.

कलेचा कलेचा : फाइन आर्ट्सचे  शिक्षण आणि मानसिकता

फाइन आर्ट्सच्या शिक्षणाच्या परंपरागत पद्धती, स्वरूप आता हळूहळू कालबाह्य़ होत चालले आहे.

कलेचा करिअररंग : मेकअपची कला

मेकअप या कलेत चेहरा आणि शरीराचा दर्शनीय भाग याला रंग, केस किंवा त्वचेची आवरणे देऊन पात्राला साजेसं रूप निर्माण करणं हा भाग असतो

कलेचा करिअररंग : फाइन आर्ट ते डिझाइन

कला (art), हस्तकला (craft) आणि सुयोजन (design) या वस्तुनिर्मितीच्या तिन्ही क्षेत्रांत एक अतूट नातं आहे.

कलेचा करिअररंग : लुक डिझायनर

चित्रकार हा निरीक्षण करायला शिकत असतो. हे निरीक्षण तो अनेक अंगांनी करायला शिकत असतो.

कलेचा करिअररंग : टॅक्सिडर्मिस्ट होण्यासाठी..

संग्रहालयात जेव्हा अनेक प्राणी, पक्षी, कीटक, वनस्पती आदींच्या संग्रह केला जातो.

कलेचा करिअररंग : कलासंवर्धक

भारतात आपल्या सगळ्यांनाच आपल्या कला-परंपरांचा भलताच अभिमान वगैरे आहे.

कलेचा करिअररंग : यू आय आणि यू एक्स डिझायनर

आजचा विषय किंवा क्षेत्र म्हणजे यू आय आणि यू एक्स डिझायनर हे चित्रकलेशी थेट संबंधित नाही.

आदरांजली : पाहायला शिकविणारा लेखक

कलासमीक्षक व लेखक जॉन बर्जर अलीकडेच निवर्तले.

आलमेलकरी, अलंकारिक चित्रशैलीच्या छटा

आलमेलकरांच्या प्रदर्शनातून या पाश्र्वभूमींचा व्यूह तर मिळतोच, पण त्या कलानिर्मिती प्रक्रियांवरही प्रकाश पडतो

पाहण्याची वृत्ती..

फक्त एकच लक्षात ठेवायला हवं की चित्रं हे अनुभवायची वस्तू आहे.

कला बाजार शिक्षण

भारतीय अर्थव्यवस्था १९९० च्या सुमारास काही प्रमाणात मुक्त झाली.

कला (कृती) शिक्षण?

महाराष्ट्रात चित्र घडवण्याची कृती करण्याचे शिक्षण देण्याबाबत दोन विचारप्रवाह आहेत.

मेंदूच्या किमया आणि चित्रकला

मेंदूचा अभ्यास आपल्याला अनेक सूक्ष्म, तरल कार्यप्रणालीचं भान देत ज्या चित्रकलेशी निगडित आहे,

चित्रकला आणि मेंदूच्या प्रक्रिया

गेल्या वेळचा लेख वाचून कोणाचं असं मत झालंही असेल की मी सुप्त मन या संकल्पनेच्या विरुद्घ आहे

निर्मितीप्रक्रिया आणि फ्रॉईडचं भूत

आधुनिक विज्ञान मानवी मेंदू, त्याचं कार्य, त्याद्वारे घडणाऱ्या अनेक मानवी प्रक्रिया यांच्यावर नव्याने प्रकाश टाकत आहे.

Just Now!
X