13 November 2019

News Flash

मंगेश राऊत

सहायक पोलीस आयुक्तपदी बढती रखडलेलीच

अनेक वरिष्ठ पोलीस निरीक्षक सेवानिवृत्त

रामबागमधील ‘क्राइम स्पॉट’ गुंडांचा अड्डा

गेल्या २० जुलैला एका बारा वर्षीय विद्यार्थिनीवर या परिसरात अत्याचार करण्यात आला.

दबावाने सामंजस्यपूर्ण घटस्फोट, आरोप झाल्यास पुरावे तपासावे

गेल्या १ ऑक्टोबर २००१ ला दीपंकर आणि स्वप्ना (नावे बदललेली) यांचा हिंदू रीतीरिवाजानुसार विवाह झाला.

अभियांत्रिकी महाविद्यालयाला मान्यता; प्रवेश क्षमता मात्र ‘शून्य’

या निकालाचे पडसाद राज्यभरात उमटण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अनवधानाने दिलेल्या वेतनाची निवृत्तीनंतर वसुली नको

लता गजानन वानखेडे या अकोला जिल्हा परिषदेतून सहाय्यक शिक्षिकापदावरून निवृत्त झाल्या

विस्मरणात गेलेली २४ एकर जागा पोलिसांना सापडली!

शहरात पोलीस दलात सहा हजारांवर अधिकारी व कर्मचारी आहेत.

मोक्का प्रकरणात कोणत्या ‘एसीपी’वर होणार कारवाई?

या कारवाईसंदर्भात पोलीस आयुक्तांपासून सर्व वरिष्ठ अधिकारी बुचकाळ्यात पडले आहेत.

शिक्षक भरतीवर आता शिक्षण उपसंचालकांचे लक्ष

यवतमाळ जिल्ह्य़ातील पंचवीस शिक्षणसंस्थांनी २०१४ मध्ये आपापल्या शाळांमध्ये अनेक शिक्षणसेवकांची भरती केली.

शिक्षक भरतीवर आता शिक्षण उपसंचालकांचे लक्ष

उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

अमरावती विद्यापीठ तक्रार निवारण समितीविरुद्ध कारवाई

उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर या समितीने दोन्ही पक्षांची बाजू ऐकली आणि निर्णय घेतला.

तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांकडे कारागृहांची जबाबदारी

कारागृहांमध्ये तृतीय श्रेणी कर्मचाऱ्यांकडे कारागृह अधीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

‘डब्बा’तील फरार आरोपींना पोलिसांचेच अभय!

या छापा कारवाईत डब्बा ट्रेडिंगमध्ये गुंतलेल्या पांढरपेशा गुन्हेगारांचा बुरखा फाटला.

कागदावरील ‘बीट’ यंत्रणा पुन्हा कार्यान्वित होणार का?

शहरात रस्त्यांवरील गुन्ह्य़ांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून ते रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षकांना नागपुरी उन्हाचा चटका!

३१ मार्च २०१५ ला मध्यरात्री मोक्काचे पाच कुख्यात कैदी मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले.

‘सॉफ्टवेअर’च्या मदतीने पोलीस भरतीत सुसूत्रता

दरवर्षी पोलीस भरतीदरम्यान उमेदवारांच्या अनेक तक्रारी प्राप्त होतात.

बदल्यांसाठी मुंबईत घोडेबाजार तेजीत!

नागपुरातून अधिकारी हलविण्यास पोलीस महासंचालक अनुत्सुक

बदल्यांसाठी मुंबईत जोरदार हालचाली

मुंबईतील विविध राजकीय पुढाऱ्यांच्या मध्यस्थीने बदलीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकांचा घरभाडे भत्ता रोखता येणार नाही

मुख्यालयी न राहणाऱ्या शिक्षकाला ५ फेब्रुवारी १९९० च्या शासन परिपत्रकाने संरक्षण प्राप्त झाले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीची संपत्ती जाहीर होणार का?

सर्वोच्च न्यायालय प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयातील सर्व न्यायमूर्तीच्या संपत्तीचा लेखाजोखा जाहीर केला आहे.

अधिकार नसताना अनेक कैद्यांना शिक्षा!

२०११ पूर्वी कारागृह विभागाने कैद्याने कलेल्या नियमांच्या उल्लंघनासाठी ठोठावलेली शिक्षा अवैध ठरते.

रेखाचित्र काढण्यास असहकार्य करणाऱ्या अजय राऊतने चौघांना ओळखले

२८ डिसेंबर २०१५ ला अजय राऊत याने पोलिसात तक्रार दिली.

सिंचन घोटाळ्याची खुली चौकशी दोषींना लाभ पोहोचविणारी!

गुन्हा दाखल करून चौकशी का नाही? राजकीय पाठबळाचा वापर करून बचाव करण्याचा प्रयत्न

पोलिसांनी साधला ‘मोक्का’तील फरारीच्या लग्नाचा मुहूर्त

सय्यद शब्दर सय्यद शब्बीर रा. गोवा कॉलनी असे गुंड नवरदेवाचे नाव आहे.

नागपूर पोलिसांना शुद्ध पिण्याचे पाणी

अशुद्ध आणि रसायनयुक्त पिण्याच्या पाण्यामुळे अनेक आजार होतात. आजारांचे मूळ कारण हे पाणी आहे,