15 August 2020

News Flash

मीनल गांगुर्डे

‘आयव्हीएफ’चे जाळे विस्तारले!

मलबार हिल परिसरात सर्वाधिक १२,७२५ ‘आयव्हीएफ’ लाभार्थ्यांची नोंद झाली आहे.

डॉक्टरांवर फौजदारी कारवाई?

‘कट प्रॅक्टिस’ कायद्याअंतर्गत कडक नियमावली

एअर इंडियाच्या ग्वाल्हेरला जाणाऱ्या विमानात अपंग तरुणीला मज्जाव

ग्वाल्हेरला एक परिषदेत वक्ता म्हणून विराली मोदीला आमंत्रित केले

स्तनपान का व कसे?

बाळाच्या जन्मानंतर त्याला प्रथम आईचे दूधच द्यावे. आईचे दूध हे अमृत मानले जाते.

बाजारगप्पा : खमंग चिवडय़ाचा बाजार

चिंचपोकळी रेल्वे स्थानकापासून साधारण ५०० मीटर अंतरावर लालबाग राजा गणेशोत्सव मंडळ आहे.

राहा फिट : मनाचे आरोग्य

दैनंदिन ताण-तणावाला सामोरे जाण्यासाठी राग येणाऱ्या कारणांवर मात करण्यासाठी प्रयत्न करा.

‘कट प्रॅक्टिस’प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाईला विरोध

वैद्यकीय क्षेत्रातील ‘कट प्रॅक्टिस’ची कुप्रथा मोडीत काढण्याकरिता राज्याच्या स्तरावर कायदा करण्याचा विचार आहे.

‘कट प्रॅक्टिस’ विधेयकाच्या मसुद्यावर डॉक्टरांचा आक्षेप

वैद्यकीय व्यवसायात डॉक्टरांनी कमिशन घेण्यावर आयएमएने कायम विरोध केला आहे.

गरगरतंय…

एन्डोलिम्फ या द्रव्यातून मेंदूला संदेश पाठवण्याचे महत्त्वाचे काम होत असते.

बाजारगप्पा : इस्लामी संस्कृतीची पेठ

आज भेंडी बाजाराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी या केंद्राचे प्रमुख झुबेर आझमी काम करीत आहेत.

अर्धशिक्षित ‘पॅथॉलॉजिस्ट’चा पूर्व उपनगरांत सुळसुळाट

२०१६ साली ए रक्तगटाचा मुलगा २०१७ साली ओ रक्तगट दाखविण्यात आल्याने पालक संभ्रमित झाले.

राहा फिट : मासे खाणार त्यास..

बोंबील हा मासेप्रेमींचा आवडता आणि पोषक घटकांनी भरपूर असा मासा आहे.

बाजारगप्पा : मेहेर बाजार ते भायखळा भाजी मंडई

मुंबईतील इतर मंडईप्रमाणेच या मंडईचे बांधकाम ब्रिटिश पद्धतीने करण्यात आले आहे.

जीवरक्षक औषधांचा रुग्णालयात तुटवडा

निविदा प्रक्रियेच्या गोंधळामुळे रुग्णालयात काही प्रमाणात औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे

उपाहारगृहांतून टोमॅटो गायब

गेल्या आठवडय़ापासून मुंबई व उपनगरात टोमॅटोची आवक निम्म्याहून कमी झाली आहे.

राहा फिट : व्यायाम करताय? काळजी घ्या!    

फिटनेस राखणाऱ्यांची पावले व्यायामशाळेच्या दिशेने वळतात. याच

मुंबईकरांची अन्नसुरक्षा वाऱ्यावर

अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या मुंबई विभागासाठी ६५ अन्न सुरक्षा निरीक्षकांची पदे आहेत.

बदलत्या जीवनशैलीमुळे यकृतदाह

फॅटी लिव्हर म्हणजे चरबीमुळे जाड झालेले यकृत. स्थूलतेमुळे शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते.

दर्याची ‘सुकी दौलत’

जिभेला चव आणणाऱ्या सुक्या मासळी बाजाराचा वेगळा रागरंग आहे.

सौंदर्यवृद्धिसाठी ‘लेझर’ उपचार

गोकुळदास तेजपाल रुग्णालयात सुविधा उपलब्ध

कामगार रुग्णालयातील संपाचा सामान्यांना फटका

गेले तीन दिवसांपासून राज्य विमा निगम महामंडळाच्या रुग्णालयातील १५० परिचारिका संपावर आहेत.

केईएम रुग्णालयात डेंग्यूच्या डासांचा तळ

ईएम रुग्णालयाच्या आवारात अनेक ठिकाणी कचरा आणि टाकाऊ वस्तू पडलेल्या असतात.

राहा फिट : पोषक मूल्य किती आवश्यक?

आहारात तेलबियांचे प्रमाण कमी ठेवून धान्य, फळभाज्या, कडधान्य यांचे प्रमाण जास्त असायला हवे.

खासगी रुग्णालयांतील रुग्णांची रक्तासाठी वणवण

शिबिरे घेत नसल्याने अत्यल्प रक्तसंकलन

Just Now!
X