Powered by
TATA MOTORS
Honda BigWing

मेघा जेठे

मेघा जेठे या ‘लोकसत्ता ऑनलाइन’मध्ये सब एडिटर या पदावर कार्यरत आहेत. त्या मनोरंजन विषयावर लिखाण करतात. बातम्या करण्याबरोबरच त्या चतुरा या महिलांसाठी असलेल्या सेक्शनसाठीही लिखाण करतात. त्यांनी विवा कॉलेज, विरार येथून ‘जर्नलिझम व मास कम्युनिकेशन’मध्ये पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. त्यांनी न्यूज १८ लोकमत ऑनलाइन आणि महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन या ठिकाणी काम केले आहे. गेल्या चार वर्षांपासून त्या डिजीटल मीडियामध्ये सक्रीय आहेत. मेघा जेठे यांना इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
ved marathi movie, ritesh Deshmukh, Genelia Deshmukh, ritesh Genelia interview, ritesh Genelia photo, रितेश देशमुख, जिनिलीया देशमुख, वेड मराठी चित्रपट, वेड रितेश देशमुख, रितेश-जिनिलीया वेड चित्रपट, रितेश-जिनिलीया मुलाखत
जिनिलीयाने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मोठ्याने हाक मारली अन्…

सासरे विलासराव देशमुख यांच्या आठवणी आणि त्यांच्याशी असलेल्या बॉन्डिंगबद्दल सांगताना जिनिलीया देशमुख झाली भावूक

madhurani prabhulkar, aai kuthe kay karte, arundhati, aai kuthe kay karte fame arundhati, madhurani prabhulkar instagram, मधुराणी प्रभुलकर, आई कुठे काय करते, अरुंधती, मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम
“पुन्हा एकदा सर्जरी…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मधुराणी प्रभुलकर यांचा व्हिडीओ चर्चेत

काही काळापासून मधुराणी म्हणजेच ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीच्या गालावर एक छोटीशी काहीतरी जखमेची खूण दिसत आहे

madhurani prabhulkar, aai kuthe kay karte, arundhati, aai kuthe kay karte fame arundhati, madhurani prabhulkar instagram, मधुराणी प्रभुलकर, आई कुठे काय करते, अरुंधती, मधुराणी प्रभुलकर इन्स्टाग्राम
मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करणाऱ्या युजरला ‘अरुंधती’चं सडेतोड उत्तर; म्हणाली, “मराठी परंपरेचा पुळका…”

एका युजरने मात्र याच फोटोवर कमेंट करत मधुराणी यांना त्यांच्या मॉडर्न कपड्यांवरून ट्रोल करण्याचा प्रयत्न केला

hreya bugde marriage anniversary
“कितीही उशीर झाला तरी…” पतीसाठी ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेची खास पोस्ट

श्रेया बुगडेने लग्नाच्या ८ वा वाढदिवसानिमित्त पतीसाठी खास पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे

bigg boss marathi, bigg boss marathi 4, rakhi sawant, apoorva nemlekar, aroh welankar, राखी सावंत, आरोह वेलणकर, अपूर्वा नेमळेकर
अरेरावीची भाषा, कडाक्याचं भांडण अन्… अपूर्वा-आरोहच्या वादात राखी सावंतने केलं असं काही की पाहतच राहिले सगळे!

अपूर्वा नेमळेकर आणि अरोह वेलणकर यांच्या भांडणात राखी सावंतने केलेली ती कृती आहे चर्चेत, व्हिडीओ होतोय व्हायरल

sundara manamadhe bharali, aditi dravid, akshaya naik, sameer paranjpe, colours marathi serial, nandini, latika, aditi dravid video, aditi dravid instagram
‘सुंदरा मनामध्ये भरली’मधील अभिनेत्रीने सोडली मालिका; पोस्ट शेअर करत म्हणाली, “आता निरोप…”

समीर परांजपे पाठोपाठ ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिकेतील एका अभिनेत्रीनेही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत मालिका सोडत असल्याची माहिती दिली आहे

veena kapoor explain
विश्लेषण: वीणा कपूर यांची हत्या झालीच नव्हती; मुलावर हत्येचे आरोप झाल्यानंतर पाच दिवसांनी समोर आल्या ज्येष्ठ अभिनेत्री!

काही दिवसांपासून हत्येची चर्चा असलेल्या अभिनेत्री वीणा कपूर जिवंत असून त्यांनी निधनाच्या अफवा पसरवल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात तक्रार दाखल केली…

namrata sambherao, namrata sambherao instagram, namrata sambherao brother, maharashtrachi hasyajatra, namrata sambherao post
“पहिल्यांदा तुला मिठी मारून रडले…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेरावची भावासाठी खास पोस्ट

नम्रता संभेरावने इन्स्टाग्रामवर तिच्या मोठ्या भावाबरोबरचा १० वर्षांपूर्वीचा एक फोटो शेअर केला आहे

samruddhi kelkar, phulala sugandh maticha, samruddhi kelkar mehandi photos, samruddhi kelkar instagram, samruddhi kelkar sister
मेहंदी सजली गं…! मालिका संपताच समृद्धी केळकरच्या घरी लगीनघाई

समृद्धी केळकरने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्या हातांवर मेहंदी काढलेली दिसत आहे

shiv thakare, ranvijay singh, roadies, bigg boss 16, veena jagtap, shiv thakare in bigg boss, shiv thakare roadies winner
“एकेकाळी तू माझ्या…” शिव ठाकरेसाठी ‘रोडीज’ फेम रणविजयची खास पोस्ट

नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये मात्र शिव ठाकरेची वेगळी बाजू पाहायला मिळाली. यानंतर ‘रोडीज’ फेम रणविजय सिंहने शिवसाठी खास पोस्ट लिहिली…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या