
यंदाच्या फेस्टिव्ह सिझनमध्ये मात्र या पायांनाही थोडं मिरविण्याची संधी द्याच.
यंदाच्या फेस्टिव्ह सिझनमध्ये मात्र या पायांनाही थोडं मिरविण्याची संधी द्याच.
हल्लीच्या काळात पुरुषांसाठीही दागिने आहेत आणि हे दागिने घालून पुरुष मिरवतातदेखील.
एखाद्या स्त्रीच्या पर्समध्ये किती ऐवज दडवलेला असतो, याची खरंतर कुणी कल्पनाच करू शकत नाही.
यंदा बहुतेक डिझायनर्सनी घेरदार स्कर्ट्स, घागरा या प्रकाराला थोडा ब्रेक दिलाय.
वेंडेल रोड्रिकने भारतीय स्त्रियांच्या देहरचनेला अनुसरून साइजचा तक्ता तयार केला होता.
जगभरात अमेरिका, युरोप फॅशन क्षेत्रात अग्रेसर मानले जातात.