आयुष्यभर मी पहाटे स्वयंपाक करून, अप-डाऊन करत नोकरी केली. त्या वेळी गरज होती.
आयुष्यभर मी पहाटे स्वयंपाक करून, अप-डाऊन करत नोकरी केली. त्या वेळी गरज होती.
अस्वस्थ, नकोशा भिडस्तपणाच्या प्रसंगाला टाळण्याऐवजी त्याच्याकडे नीट पाहायचं.
तुझं लाडाचं पूर्वायुष्य, एकटेपणातून तुझी चिडचिड त्यानंही समजून घ्यायला हवीच होती.
जुईचं, सख्ख्या मैत्रिणीचं ई-मेलवरचं पत्र वाचून मानसीला कौतुक वाटलं.