
अजित पवार म्हणतात, “सरकारचं लक्ष आहे कुठे? ही कुठली पद्धत आहे? कुणाचे इतके लाड? हे कुणाचे बगलबच्चे आहेत का?”
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
अजित पवार म्हणतात, “सरकारचं लक्ष आहे कुठे? ही कुठली पद्धत आहे? कुणाचे इतके लाड? हे कुणाचे बगलबच्चे आहेत का?”
अजित पवार म्हणतात, “आपण आपल्या अधिकारांचा वापर करून आपलीच बाजू कशी योग्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत या सरकारला पाठिशी…
सुप्रिया सुळे म्हणतात, “भाजपामध्ये नेमकं काय चाललंय? अमित शाह संवेदनशीलपणे वागत आहेत, पण कर्नाटकचे मुख्यमंत्री सातत्याने अमित शाह यांच्याविरोधात…!”
राऊत म्हणतात, “ज्यांच्यावर स्वत:वरच बलात्कारापासून विनयभंगाचा आरोप आहे, जो कालपर्यंत शिवसेनेच्या ताटत जेवत होता अशा व्यक्तीने…!”
“१०० कोटी रुपयांचं कंत्राट दिलं…”, असेही मिटकरींनी म्हटलं आहे.
चीनमधील करोना उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवारी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना एक पत्र लिहिले होते.
सत्ता मिळावी किंवा मुख्यमंत्रीपद मिळावं ही भावना आमच्या मनामध्ये नव्हती, असंही शिंदे म्हणाले
संजय राऊतांचे समर्थक मानले जाणारे नाशिकचे शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटातून हकालपट्टीनंतर अवघ्या काही तासांत शिंदे गटात प्रवेश…
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो’ यात्रेनं हरियाणात प्रवेश केला आहे.
शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप संसदेच्या कामकाजातून वगळण्यात आले आहेत.
“शिवसैनिक संतोष बांगरांना ठेचून…”, असा इशाराही सुनिल राऊतांनी दिला आहे.
केवळ चार बकऱ्या असणाऱ्यांकडे एवढं महागडं घड्याळ आलं कसं? मंत्र्यांनी उपस्थित केला प्रश्न