यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने भूगोल विषयातील प्राकृतिक भूगोल अभ्यासघटकाची उकल केली.
यूपीएससी पूर्वपरीक्षेच्या दृष्टीने भूगोल विषयातील प्राकृतिक भूगोल अभ्यासघटकाची उकल केली.
आंतरराष्ट्रीय संघटना या घटकाची तयारी संबंधित माहिती संघटनांच्या संकेतस्थळावर मिळते.
आरंभापासूनच भारताचे शेजारील देशांशी संबंध समानता व परस्परांचा आदर या मूलभूत तत्त्वावर आधारित आहेत.
आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यास घटकामध्ये ‘भारत व शेजारी देश’ हा महत्त्वाचा उपघटक आहे.
सामाजिक क्षेत्र विकासामध्ये शिक्षण, आरोग्य, मानव संसाधन विकास इ. बाबी महत्त्वपूर्ण आहेत.
सामान्य विज्ञान या अभ्यासघटकाचे इतके वेटेज असूनही विद्यार्थी या घटकाकडे दुर्लक्ष करताना दिसतात.
पर्यावरण परिस्थितिकी हा आंतरशाखीय विषय आहे.
संसदेविषयी परिपूर्ण माहिती घेण्याकरिता ‘आपली संसद’, सुभाष कश्यप हे पुस्तक उपयोगी ठरते.
राज्यघटनांची तयारी केल्यास या विषयामध्ये अधिक गुण प्राप्त करता येतात.
आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने मानवी आर्थिक प्रक्रिया व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचा अभ्यास केला जातो.
आंतरराष्ट्रीय संघटनांविषयीची माहिती संबंधित संघटनेच्या संकेतस्थळावरून मिळते.
भारत – रशिया संबंध भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वपूर्ण स्तंभ आहे