12 July 2020

News Flash

रत्नाकर पवार

‘प्रभू’च तारणहार..

उपनगरी गाडय़ांना लोंबकळून जीवघेणा प्रवास करणारे ‘भावेश नकाते’सारखे प्रवासी पडून मृत्युमुखी पडत आहेत.

रशिया, तुर्की व अमेरिकेच्या त्रिकोणाचे गणित

अमेरिकेला आम्ही माहिती पुरवली होती .

विविध याचिकांवरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला

उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी या याचिकांवरील सुनावणीसाठी या खंडपीठाची विशेष नियुक्ती केली होती

सुसह्य़तेआधीचा स्मार्टनेस

मुंबई, श्रीनगर यांसारख्या शहरांत जलप्रलय झाल्यानंतर आपण निर्लज्जपणे निसर्गावर त्याचे खापर फोडले

मालन रेगे यांचे निधन

रचनावादी शिक्षणाचा बोलबाला आता सर्वत्र होत आहे.

गांधीवादी विचारांचा सन्मान!

इंग्लंडमध्ये जन्मलेल्या अ‍ॅनी यांनी मुंबईत येऊन पत्रकारितेची पदवी घेतली.

दुष्काळ निधी कुणाच्या खिशात?

मंत्र्यांची अशी वक्तव्ये धक्कादायक तर आहेतच, पण दुर्दैवीही आहेत, असे ते म्हणाले.

आता अनारक्षित तिकीट खिडक्यांवरही आरक्षणे रद्द होणार

आरक्षण रद्द करण्यासाठी प्रवाशांना प्रवासी आरक्षण केंद्रापर्यंत जावे लागत होते.

पीटर मुखर्जीला १४ डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी

शीनाच्या हाँगकाँगमधील बँक खात्याच्या व्यवहाराचा तपशील ‘इंटरपोल’कडून यायचा आहे

चारही नगरसेवकांची अटक अटळ ,सूरज परमार आत्महत्या प्रकरण; शनिवारी शरणागती पत्करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

चौघांनी अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेत असल्याचे सांगत शरणागती पत्करण्यासाठी अवधी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली

‘सिटी किनारा’प्रकरणी चार अधिकारी निलंबित

कर्तव्य बजावताना बेजबाबदारपणा आढळल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे चौकशी समितीच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले

माफीबाबत अद्याप निर्णय नाही – गोविंदा

सात वर्षांपूर्वी चाहत्याला मारलेली थप्पड अभिनेता गोविंदा याला भोवली आहे.

महापरिनिर्वाण दिनानिमित्त  मध्य रेल्वेची विशेष लोकल सेवा

या गाडय़ा ठाणे, कल्याण आणि कुर्ला येथे अनुक्रमे १.५५, ३.३५ आणि ३.१५ वाजता पोहोचतील.

प्रवासी जागरूकतेसाठी आता मोठी मोहीम..

रेल्वे सुरक्षा दल आणि प्रवासी संघटना यांचा एकत्रित उपक्रम

ठाण्यात गर्दीचा आणखी एक बळी!

याप्रकरणी ठाणे रेल्वे पोलीस मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

व्यवसाय अभ्यासक्रम संस्थांच्या शिक्षकांना सुधारित वेतनश्रेणी!

पाचव्या वेतन आयोगानुसार पूर्णवेळ शिक्षकांना लाभ

तूरडाळीवरून मनसेचे मंत्रालयात आंदोलन

मनसेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी मंगळवारी थेट मंत्रालयात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या दालनासमोर जोरदार घोषणा देत आंदोलन केले

नगरसेवक व्हायचंय? घरात शौचालय बांधा!

या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शहरांतील लोकप्रतिनिधींचा सहभाग महत्त्वाचा आहे.

‘सनातनवर बंदी न घालण्याचा निर्णय चिदम्बरम यांचाच’

सनातन संस्थेवर बंदी घालण्याचे कोणतेही कारण (पुरावा) नाही.

परवडणाऱ्या घरांवर मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब!

आहे तेथेच जमिनीचा विकास करून घर देण्यात येणार आहे

लोकलला लवकरच स्वयंचलित दरवाजे

सर्व मागण्यांचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन प्रभू यांनी दिले आहे.

धोकादायक इमारतीमधील भाडेकरूंना पुनर्बाधणीचा अधिकार

भाडेकरूंना बेघर करून महापालिका अशा इमारती धोकादायक ठरवून पाडत असे.

नागरिकांच्या देशभक्तीवर शंका नको!

देशातील १२५ कोटी भारतीयांच्या देशभक्तीवर शंका नाही.

दिवाळी अंकांचे स्वागत..टॉनिक

यंदाचा ‘टॉनिक’चा वार्षिक दिवाळी अंक ज्ञानरंजक झाला आहे.

Just Now!
X