
ग्राममंगल संस्थेने आदिवासी मुलांसाठी शाळा सुरू केली.
महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा वारू गेली अनेक वर्षे बेफाम उधळलेला होता.
मुंबई विद्यापीठाचे बहुतांश नवे अभ्यासक्रम सदोष, जागतिक दर्जाच्या निव्वळ बाता
या संस्थेच्या वतीने १९९१ मध्ये चिखलदरा येथे निवासी अंध विद्यालयाची स्थापना करण्यात आली.
गेल्या वर्षी अशा तब्बल १७,८६९ जणांना दारू पिऊन वाहन चालविल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.
२५ ते २७ ऑक्टोबर दरम्यान तुलनेत कमी विद्यार्थी असलेल्या परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे.
त्यांना ऐकायला येत नाही म्हणून बोलताही येत नाही. लौकिकार्थाने मूकबधिर म्हणूनच त्यांची गणना होते.
शिक्षणाचे फायदे समाजापर्यंत न पोहोचल्याने विद्यार्थी गळतीचे प्रमाण या समाजात सर्वाधिक आहे.
गणेशोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळेही पालिकेला धारेवर धरीत आहेत.