रिलायन्सकडून फुकटात मिळालेल्या सेवेमुळे सध्या तरी विद्यापीठाच्या जीवात ‘जिओ’ आला आहे.
रिलायन्सकडून फुकटात मिळालेल्या सेवेमुळे सध्या तरी विद्यापीठाच्या जीवात ‘जिओ’ आला आहे.
सावंतवाडी तालुक्यातील एक छोटेखानी पण आखीव-रेखीव गाव म्हणजे आजगाव.
शिक्षणाबरोबरच मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचा विचार जिथे चíचलाही जात नव्हता
एकतर १० वाजता आयोजित बैठकीला विद्यापीठाचा एकही अधिकारी सुमारे सव्वा तास फिरकला नव्हता.
बोगस जात पडताळणी प्रमाणपत्राच्या आधारे डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे.
शाळेतून बाहेर पडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला लोकशाही जीवनप्रणालीची ओळख होऊन ती अंगीकारता यावी
शाळेतच नव्हे तर संपूर्ण गावातील भिंतीिभतींवर सोनावणे सरांनी ज्ञानरचनावाद उतरविला.
बीएस्सीच्या निकालाला दरवर्षी होणाऱ्या विलंबामुळे एमएस्सीच्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षांचे प्रवेश रखडतात.
दुकानात अवघ्या २० ते ४० रुपयांना उपलब्ध
लाहोरीची ७० टक्केव बाजूच्या हरिणखुरी गावची १०० टक्के लोकसंख्या आदिवासी आहे.
मुंबईत परळ-लालबाग, घाटकोपर, बोरिवली, मालाड आदी म्हणावे असे अनेक भाग मराठाबहुल आहेत.
टेकफेस्टच्या प्रसिद्ध रोबोवॉरमध्ये सहभागी होण्याकरिता हे विद्यार्थी येणार आहेत.