scorecardresearch

साक्षी सावे

Rekha Sharma
Jammu Kashmir काश्मीरमधून आणि काश्मीरमध्ये… महिला व मुलांच्या दुहेरी तस्करीचा चिंताजनक ट्रेण्ड

Jammu Kashmir महिला आणि लहान मुलांच्या तस्करीमध्ये गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये सुमारे १६ टक्क्यांची वाढ झाली आहे…

Alessandra Korap Munduruku
गोल्डमन पुरस्काराने सन्मानित अलेस्सांड्रा कोरप मुंडुरूकु आहे तरी कोण?

अमेझॉनच्या जंगलातील खाणकामाविरोधात यशस्वी लढा देणाऱ्या ‘ती’ची ब्राझिलच्या मुंडूरूकू समुदायाची नेता म्हणून ओळख आहे.

Chief Justice Chandrachud
महिलांविषयक आक्षेपार्ह बाबींना रोखण्यासाठी कायदेशीर शब्दकोश लवकरच- सरन्यायाधीश चंद्रचूड

कायदेशीर बाबींची निश्चिती करणाऱ्या शब्दकोशाचे काम सुरू असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी अलीकडेच एका जाहीर कार्यक्रमात सांगितले.

Marathon in sari
मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये लक्ष वेधलं ते संबलपूरी साडीने!

ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाच्या मँचेस्टर मॅरेथॉनमध्ये भारतीय संबलपुरी साडीमध्ये धावत ‘ती’ने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले!

adoption
गृहिणी असलेली आई की, नोकरदार आई? हायकोर्टाने स्पष्ट केले की…

महिला केवळ गृहिणी असेल तर ती पैशांअभावी मुलाचा सांभाळ कसा करणार आणि नोकरदार असेल तर मुलाला वेळ कसा देणार, कसे…

women in IT pexels
‘ब्लू अॅण्ड ग्रे कॉलर’: महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येत केवळ एक टक्का वाढ

कोविड महासाथीचा परिणाम महिला कर्मचाऱ्यांच्या संख्येवर झालेला दिसतो. या काळात नोकऱ्या सोडणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक होते. परिणामी आता पुन्हा भरती…

kashmir child birth electricity
व्यथा काश्मीरच्या: तब्बल ७५ वर्षे वीज नाही, डॉक्टर नाही, बाळंतपण केवळ सुईणीवरच अवलंबून!

स्वातंत्र्याची ७५ वर्षे उलटल्यानंतरही काश्मीर मधील महिलांच्या व्यथा संपलेल्या नाहीत. वीज नाही, डॉक्टर नाही या अवस्थेत बाळंतपणासाठी आजही सुईणीवरच अवलंबून…

Sudha Murthy and Akshata Murthy
आपल्या मुलींनीही आजीसारख्याच चौकटी भेदाव्यात- अक्षता मूर्ती

व्यावसायिक कंपनीमध्ये ७० च्या दशकात एकमेव महिला इंजिनीअर म्हणून दाखल झालेली आपली आई सुधा मूर्ती यांच्याकडून आपल्या मुलींनी प्रेरणा घ्यावी,…

Divya Gokulnath Byjus
भारतीय स्टार्टअप : सर्वात श्रीमंत महिलेचे स्थान पटकावणारी दिव्या गोकुळनाथ आहे तरी कोण?

सुरुवातीस शिक्षक किंवा अध्यापक आणि नंतर क्षेत्र तंत्रज्ञानाची दिशा लक्षात घेऊन स्टार्टअपमध्ये उतरण्याचा घेतलेला निर्णय महत्त्वाचा ठरला…

Dr. Vijayalakshmi Deshmane (1)
international womens day 2023 यशस्विनी : भाजीविक्रेती ते प्रख्यात कॅन्सरतज्ज्ञ; डॉ. विजयालक्ष्मी देशमाने यांचा थक्क करणारा प्रवास

भाजी विकून आपली उपजीविका चालविणाऱ्या विजयालक्ष्मीने अविवाहित राहून शिक्षणावरच आपलं सगळं लक्ष केंद्रित केलं; ती कर्नाटक कॅन्सर सोसायटीची उपाध्यक्षा आणि…

Kshama Sawant
जातिभेदाविरोधात अमेरिकेत लढा देणाऱ्या क्षमा सावंत आहेत तरी कोण?

अमेरिका हा प्रगत देश असल्याने तिथे जातीभेद नसतील, असा एक समज आपल्या मनात असतो, मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे! त्याविरोधात लढा…

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या