25 April 2019

News Flash
शेखर जोशी

शेखर जोशी

साहित्य महामंडळाच्या ‘महाकोषा’ची तिजोरी रिकामीच!

१७ वर्षांनंतरही पाच कोटींचा निधी जमा करण्याचे उद्दिष्ट अपूर्ण

चित्रपट महामंडळाचा कारभार स्वच्छ आणि पारदर्शक करणार – मेघराज राजेभोसले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत महामंडळाच्या विद्यमान अध्यक्षांसह दोघा माजी अध्यक्षांच्या आघाडीचा पार धुव्वा उडाला.

मोडी लिपीतील एक लाख कागदपत्रे दरवर्षी ‘मोडीत’!

महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात विविध ठिकाणी सुमारे ३० कोटी इतक्या महाप्रचंड संख्येत मोडी लिपीतील कागदपत्रे आहेत.

भावगीतांची नव्वदी

मराठी संगीतातील अमूल्य ठेवा असलेले भावसंगीत अर्थात मराठी भावगीत या प्रकाराला याच एप्रिल महिन्यात नव्वद वर्षे पूर्ण झाली.

मालवणी नाटय़ोपासक

रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमधून लहान-मोठय़ा भूमिका अनेक कलाकार करत असतात.

सेकंड इनिंग : निवृत्तीनंतरची ‘विद्या’व्रती

डोंबिवलीतील र. वा. फणसे बाल विद्यामंदिरात २००४ मध्ये इयत्ता आठवीचा वर्ग सुरू करायचा होता.

शाश्वत साहित्यासाठी तत्त्वविचार हवा!

आपला इतिहास झाकलेला की भित्रा!

लग्नानंतर बॉलिवूडला विराम.. अल्प विराम!

सर्व प्रेक्षकांचे विशेषत: तरुणाई आणि बॉलीवुडच्या अभिनेत्रींचे एक वेगळे नाते आहे.

‘ती फुलराणी’चा ‘भावे’प्रयोग

जॉर्ज बनॉर्ड शॉ यांच्या ‘पिग्मॅलियनम’ या नाटकावर आधारित ‘माय फेअर लेडी’ हा चित्रपट मी पाहिला होता.

‘कटय़ार’ व ‘नटसम्राट’नंतर आता ‘ती फुलराणी’ रुपेरी पडद्यावर!

नाटकांवर आधारित चित्रपट तयार करण्याचा हा कल आता ‘ती फुलराणी’च्या निमित्ताने पुढे सुरू राहणार आहे.

साहित्य संमेलन दरवर्षी भरवणे बंधनकारक नाही

विदर्भ साहित्य संघाची साहित्य महामंडळावर टीका

लगीन घाई..!

अलीकडेच बॉलीवूडच्या काही अभिनेत्रींचे शुभमंगल झाले असून काहींचे वर संशोधन सुरु आहे.

सेकंड इनिंग : विज्ञानमित्र

शाळेत असताना बहुतेकांसाठी शालेय अभ्यासक्रमातील कठीण विषयांत इंग्रजी, गणितासह विज्ञान या विषयाचाही समावेश असतो. एकदा का या विषयांची गोडी लागली की ते विषय ‘अवघड सोपे झाले हो’ असे होऊन जातात. मात्र पहिल्यापासूनच त्या विषयांची नावड निर्माण झाली तर हे विषय म्हणजे डोकेदुखी होऊन बसते. गणितातील प्रमेय, आकडेमोड, विज्ञानातील प्रयोग, नियम, सिद्धांत हे सगळेच अवघड जाते. […]

मराठीतील पहिल्या छापील पंचांगाचे कर्ते दुर्लक्षितच

गणपत कृष्णाजी यांनी शिळाप्रेसवर पहिले पंचांग छापले

रंग खेळू चला..

होळी आणि धुळवडीचे नाते रंगांप्रमाणेच सुरातून अर्थात गाण्यांमधूनही व्यक्त होते.

सेकंड इनिंग : गोसेवा प्रचारक

आपले पुढील आयुष्य केवळ त्याच कामासाठी वाहून घेण्याचा मनाशी निश्चय करतो

ज्येष्ठ कलावंतांच्या आठवणींना ‘दस्तवेजीकरणा’चे कोंदण!

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचा महत्वाकांक्षी उपक्रम

माणूस आणि तंत्रज्ञानाच्या नात्याचा ‘फुंतरू’!

दिग्दर्शक सुजय डहाके यांनी दिग्दर्शित केलेला ‘फुंतरू’ हा नवा मराठी चित्रपट येत्या ११ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

शिक्षणाचा दूत

वयाच्या साठी/पासष्टीनंतर माणसे प्रापंचिक व व्यावहारिक जबाबदारीतून निवृत्त होतात.

घुमानला दरवर्षी बहुभाषासाहित्य संमेलन

एप्रिलमधील संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गणेश देवी

राज्य मराठी विकास संस्था संचालकाच्या शोधात

१ मे १९९२ रोजी राज्य विकास मराठी संस्थेची स्थापना करण्यात आली.

सिग्नेचर टय़ून, जिंगल्स ते शीर्षकगीते..

दूरचित्र वाहिन्यांची संख्या अफाट वाढण्यापूर्वी आधी आकाशवाणी व नंतर दूरदर्शन हीच मनोरंजनाची साधने होती.

सेकंड इनिंग : सेवानिवृत्तांचा आधार

मूळचे कोल्हापूरचे असलेले गळदगेकर नोकरीच्या निमित्ताने मुंबईत अंबरनाथला आले.

निर्माता आणि कलाकारांमध्ये ‘जस्ट हलकं फुलकं’ भांडण

नाटकातील लोकप्रिय कलाकार दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका किंवा चित्रपटात काम करतात.