01 October 2020

News Flash
शेखर जोशी

शेखर जोशी

अभिनयाची एकसष्ठी!

‘मी एक छोटा माणूस’ हे त्यांचे आत्मचरित्र नाही, तर त्यांनी ज्या दिग्गज मंडळींबरोबर काम केले,

वीकेण्ड विरंगुळा : स्पंदन-उत्सव प्रेमगीतांचा

यंदाच्या वर्षी ३०० गायकांमधून १०० गायकांची निवड करण्यात आली आहे.

‘स्वर’ पुष्पा!

पुष्पाताईंचा जन्म मुंबईत प्रभादेवी येथील महापालिका रुग्णालयात झाला. त्यांचे मूळ गाव सातपाटी.

वीकेण्ड विरंगुळा : ‘अर्थसल्ला’मध्ये गुंतवणूक गप्पा

कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य असेल.

सेकंड इनिंग : ‘नागरिक सेवे’चा वसा

१५० ते २०० मृतदेहांचे दहन या ‘गॅस फायर’वर करण्यात आले.

वीकेण्ड विरंगुळा : चतुरंगच्या ‘मुक्तसंध्या’त मकरंद अनासपुरे

कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मालवणी भाषा बोलली जाते.

बाल रंगभूमीचा आधारवड

बालनाटय़ किंवा बालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे.

सेकंड इनिंग :  रेल्वे प्रवासीमित्र

लोहोकरे हे मूळचे सोलापूरचे. त्यांचे शालेय आणि पदवीपर्यंतचे शिक्षण सोलापुरात झाले.

केशवसुतांच्या ‘तुतारी’चे भव्य शिल्प!

स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यापासून तयार करण्यात आलेले हे १० फूट उंचीचे भव्य शिल्प ग्राफिक शैलीत असणार आहे.

एकच ‘अलबेला’!

काही चित्रपट व त्यातील गाणी ललाटी भाग्यरेषा घेऊनच येतात. असेच भाग्य एका चित्रपटाला लाभले.

वीकेण्ड विरंगुळा : ‘वाघाचे पंजे’- शिवसेनेच्या वाटचालीचा वेध

‘नवचैतन्य प्रकाशना’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

‘एसी’अभावी घामाघूम श्रोत्यांवर पावसाविना पाण्याचा वर्षांव!

सभागृहात कार्यक्रमाला आलेल्या श्रोत्यांना आता किमान सभागृहात तरी गारवा मिळेल, अशी अपेक्षा होती.

‘गुंडय़ाभाऊ’ कर्वे!

मुंबई दूरदर्शनवरून सादर झालेली ‘चिमणराव-गुंडय़ाभाऊ’ ही मालिका खूप गाजली.

वीकेण्ड विरंगुळा : गानयोगिनी संगीत महोत्सव

सर्व संगीतप्रेमी रसिकांसाठी कार्यक्रमाकरिता विनामूल्य प्रवेश आहे.

सेकंड इनिंग : इंग्रजी विषयाचा ‘मैत्रिदूत’

परीक्षेच्या वेळी कोणी विद्यार्थी आजारी पडला तर त्याच्या घरी जाऊन त्याला शिकविण्याचे कामही ते करतात.

विनोद कसला, टवाळीच!

‘विनोदा’च्या नावाखाली अत्यंत हीन पातळीवर जाऊन बदनामी करणे मग ती कोणीही केलेली का असेना निषेधार्हच आहे.

वीकेण्ड विरंगुळा : सहस्रचंद्र स्वर-नाटय़ प्रभा महोत्सव

महोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉ. प्रभा अत्रे यांचा सत्कार करण्यात येणार

आठवडय़ाची मुलाखत : ‘वाचनाची आवड निर्माण करण्यात यशस्वी’

पु. ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक आशुतोष घोरपडे यांच्याकडे आम्ही याबाबतचा प्रस्ताव घेऊन गेलो.

खाष्ट तरीही लोभस!

आकाशवाणीने आयोजित केलेल्या अखिल भारतीय सुगम संगीत स्पर्धेत त्यांचा प्रथम क्रमांक आला.

वीकेण्ड विरंगुळा : ‘गानप्रभा युवा संगीतोत्सव’

यंदाच्या युवा संगीत महोत्सवात गानरसिकांना विविध गायन व वादन मैफलीचा आनंद घेता येणार आहे.

सूर म्हणतो साथ दे..

काही दिवसांपूर्वी ‘प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन’तर्फे ‘संगीत संशयकल्लोळ’ हे नाटक रंगभूमीवर दाखल झाले

वीकेण्ड विरंगुळा : तरुण स्वरांची ‘आरोही’!

‘सारेगमप’मधून ‘लिटील चॅम्प’ म्हणून प्रसिद्ध झालेले ‘बालगायक व बालगायिका’ आता तरुण झाले आहेत.

सेकंड इनिंग : नेत्रदान चळवळीचा ‘सदिच्छादूत’

नेत्रदान प्रचाराचे काम करत असताना त्यांना बऱ्या-वाईट अनुभवांना नेहमीच सामोरे जावे लागते.

Just Now!
X