06 August 2020

News Flash

प्रायोजित

LPU- असं भारतीय विद्यापीठ ज्यातून गुगल आणि मायक्रोसॉफ्ट निवडतं कर्मचारी

सध्या अनेक शाळा अशा आहेत ज्या कात टाकत आहेत. सध्याच्या बदलत्या काळानुरुप स्वतःला बदलत आहेत. मात्र जिथे उच्चशिक्षणाचा प्रश्न येतो तो तिथे अनेक विद्यापीठं अशी आहेत ज्यामध्ये मोठे पायाभूत बदल होणं गरजेचं आहे. देशातली अनेक विद्यापीठ या बदलांच्या मानसिकतेत गेल्याचं दिसत नाही. एका बाजूला अशी विद्यापीठं आहेत ज्या अद्यापही अपग्रेड झालेल्या नाहीत. मात्र त्याचवेळी दुसऱ्या […]

Just Now!
X