scorecardresearch

सुहास बिऱ्हाडे

आठवडय़ाची मुलाखत : पालिका शाळेची गुणवत्ता वाढवणार

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांचे कर्दनकाळ ठरलेले पालिका उपायुक्त अजित मुठे यांनी अतिक्रमणविरोधी कारवाई करण्याचा विक्रम केला आहे.

आकडा फुगविण्यासाठी लस प्रमाणपत्र घोटाळ्याचा आरोप

पालघर जिल्ह्यत सर्वाधिक लसीकरण होत असल्याचे आकडे जाहीर होत असताना दुसरीकडे अनेक लसवंतांना पुन्हा नव्याने लस प्रमाणपत्र मिळू लागले आहे.

आठवडय़ाची मुलाखत : नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

शहरातील करोना परिस्थिती यशस्वीरीत्या हाताळल्याबद्दल मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले यांचा राज्यपालांनी नुकताच सत्कार केला.

शहरबात : प्रश्न कधी विचारणार?

वसई विरार शहरात अंधश्रद्धेमुळे होणाऱ्या फसवणूक आणि लैंगिक शोषणाच्या घटना वाढू लागल्या आहेत. या घटना वाढणे हा निश्चितच सामाजिक चिंतेचा…

दिवाळीच्या खादाडीपूर्वीच ‘डिटॉक्स’ नोंदणीकडे कल

वर्षांतून एकदा बनणाऱ्या फराळाच्या पदार्थासह विविध प्रकारच्या मिठाया आणि चॉकलेट यांच्या सेवनावर ठरवूनही नियंत्रण आणणे कठीण जाते.

crime-13
काकीकडून चिमुकल्या पुतणीला अमानुष मारहाण; पोलिसात गुन्हा दाखल

मुंबईजवळील मिरारोडमध्ये १५ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीला तिच्या काकीकडून अमानुष मारहण होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

ताज्या बातम्या