
साबरमती आश्रमात राहायला आल्यापासून मीरा बहननी आपले लंडनमधील कौटुंबिक पाश पूर्णपणे तोडले.
साबरमती आश्रमात राहायला आल्यापासून मीरा बहननी आपले लंडनमधील कौटुंबिक पाश पूर्णपणे तोडले.
२००१ साली सासकियांनी सतारवादक पं. शुभेंद्र राव यांच्याशी विवाह करून त्या सासकिया राव झाल्या.
नेदरलॅण्ड्समधील अॅबकूड येथे १९७१ साली एका संगीतप्रेमी कुटुंबात त्यांचा जन्म झाला.
चाँग हे मलेशियात जन्मलेले, पण एका चिनी वंशाचे गायक आहेत.
कलाकारांच्या घरात जन्मलेल्या मासाको वयाच्या चौथ्या वर्षांपासून नृत्य शिकू लागल्या.
मिशनच्या रिवाजाप्रमाणे त्यांचा अंतिम व्रतशपथ ग्रहण समारंभ १९३९ साली झाला.
मिशनरी कार्यासाठी तेरेसा हे नाव घेतलेल्या अग्नेस गोंकशे बोझशिपु यांचा जन्म १९१० सालचा.
बेनिंजर यांनी आतापर्यंतच्या त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीत अनेक प्रकारचे प्रकल्प पूर्ण केले आहेत.
ख्रिस्तोफर चार्ल्स बेनिंजर यांचा जन्म १९४२ सालचा अमेरिकेतील हॅमिल्टन, ओहायो इथला.
जेम्स यांचा जन्म लंडनमधला, १७९९ सालचा. जॉन प्रिन्सेप आणि सोफिया यांच्या दहा अपत्यांपैकीजेम्स हे सातवे.
सरकारने साप विक्री व्यवसायावर बंदी आणल्यामुळे हे लोक बेकार झाले.
मराठी संतांची वचने, शिकवण आणि साहित्य पाश्चिमात्य देशांमध्ये लोकांना अज्ञात होते.