निवृत्तीनंतर त्यांना पुरातन नाणी आणि बिल्ले यांचा संग्रह आणि अभ्यास करण्याचा छंद जडला.
निवृत्तीनंतर त्यांना पुरातन नाणी आणि बिल्ले यांचा संग्रह आणि अभ्यास करण्याचा छंद जडला.
डील थॉमस कब्बन हे पॅरिशचे विकर म्हणजे गावच्या छोटय़ा चर्चमधील धर्मोपदेशक.
अमरावतीत त्यांना १३२ शिलालेख सापडले आणि मछलीपटण येथे सहा शिलालेख सापडले
कॉलिन मडरेक मॅकेन्झी हे जन्माने स्कॉटिश. स्कॉटलंडमधील स्टॉर्नाय द लुईस बेटावर १७५४ साली ते जन्मले.
मायकेल पुद्दुचेरी सोडून ब्रिटिशांना आपले शत्रू समजणाऱ्या म्हैसूरच्या हैदरअलीकडे लष्करात दाखल झाला.
वेरियरनी आदिवासींच्या जीवनावर एकूण ३६ पुस्तके लिहिली. त्यापैकी ‘द फिशर गर्ल अँड क्रब’ हे विख्यात आहे.
ईस्ट इंडिया कंपनीच्या अनेक अधिकाऱ्यांना भारतीय भाषा संस्कृती, कला, इतर वैविध्यांनी प्रभावित केले होते.
कायद्याचा अभ्यास करून ते वकिलीची परीक्षा पास झाले. वकिली करतानाच त्यांनी कायद्यावर अनेक पुस्तके लिहिली.
विल्यमने या कामासाठी प्रथम इंग्लंडहून थिओडोलाइट हे अत्याधुनिक अर्धा टन वजनाचे यंत्र मागवले.
इंग्लंडमधील नॉर्थ यॉर्कशायर या परगण्यात १७५३ मध्ये जन्मलेला विल्यम लँबटन हा एका शेतकऱ्याचा मुलगा.
सर जॉन चाइल्ड हा सुरत येथील कंपनीच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून १६८२ ते १६९० या काळात होता.
१६८२ मध्ये जॉनची सुरतच्या वखारीचा प्रेसिडेंट म्हणून नियुक्ती झाली.