इंग्रजीत रेन बग किंवा ट्रोम्बिडीडाए प्रजातीतील रेड वेल्वेट माइट हा उपयुक्त कीटक मानला जातो.
इंग्रजीत रेन बग किंवा ट्रोम्बिडीडाए प्रजातीतील रेड वेल्वेट माइट हा उपयुक्त कीटक मानला जातो.
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, अरविंद गारटकर यांच्यासह…
दोन वर्षांच्या खंडानंतर पालखी सोहळा इंदापुरात दोन दिवसांच्या मुक्कामाला आल्याने इंदापूरकराच्या आनंदाला पारावर उरला नाही.
शहरात प्रवेश करताच सोहळ्यातील दुसऱ्या गोल रिंगणाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
अखंड हरिनामाच्या जयघोषात, टाळमृदंगांच्या गजरात व विठ्ठलनामाच्या जपात, अंथुर्णेकरांचा भावपूर्ण निरोप घेऊन शुक्रवारी सकाळी निघालेला जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी…
परदेशी स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येमध्ये वाढ होत असतानाच स्थानिक चिमणी आणि कावळा पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे.
गेल्या वर्षी उजनी धरण १०० टक्के भरले. मात्र ,पाण्याचा वापर मोठय़ा प्रमाणामध्ये होत असल्यामुळे सध्या उजनी धरणात केवळ ३० टक्के…
करोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्षे गावोगावच्या यात्रा-जत्रांच्या हंगामातील बंद पडलेले कुस्त्यांचे जंगी आखाडे आता पुन्हा गजबजू लागले आहेत.
करोनाच्या संसर्गात गेल्या दीड-दोन वर्षांपासून बंद असलेल्या ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असताना विद्यार्थी येण्यापूर्वी शाळेच्या आवाराची तपासणी…
अवेळी पाऊस आणि अचानक बदललेल्या हवामानामुळे निर्यातक्षम द्राक्ष बागांना मोठा फटका बसला असून, नुकताच मोहर लागलेल्या बागांचा मोहर जागच्या जागीच…
उजनी जलाशय शंभर टक्के भरल्याने नोव्हेंबर- डिसेंबरमधील गुलाबी थंडीमध्ये दरवर्षी न चुकता उजनीचा हक्काचा पाहुणचार घेण्यासाठी येणाऱ्या रोहित पक्ष्यांच्या आगमनाला…
महाराष्ट्राच्या तांबड्या मातीची परंपरा आजही राज्यातील अनेक गावांनी चांगल्या प्रकारे जपली आहे.