17 October 2019

News Flash

शत्रुघ्न सिन्हांनी अद्याप नाही पाहिला ‘शोले’, ‘दीवार’

कारण वाचून तुमच्याही भुवया उंचावतील

November 13, 2017 5:55 PM

1 of 5


हिंदी चित्रपटसृष्टीत आजवर बऱ्याच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर नवनवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. अगदी कृष्णधवल चित्रपटांपासून, हल्लीच्या बऱ्याच चित्रपटांचा यामध्ये समावेश आहे. त्याच लांलबचक यादीतील दोन महत्त्वाचे चित्रपट म्हणजे ‘शोले’ आणि ‘दीवार’. अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील या दोन महत्त्वाच्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही अक्षरश: डोक्यावर उचलून घेतले होते. चित्रपटसृष्टीतील कलाकारांनाही या चित्रपटांनी भुरळ पाडली होती. पण, याला अपवाद ठरले ते म्हणजे अभिनेता शत्रुघ्न सिन्हा.

1 of 5

First Published on November 13, 2017 5:55 pm