-
मराठी अभिनेत्री आदिती पोहनकर ही आपल्या मादक अदांनी नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आता देखील तिने आपल्या अशाच अदांनी चाहत्यांना घायाळ केलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
'लय भारी' आणि 'लव्ह सेक्स और धोका' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अभिनेत्री आदिती पोहनकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
ती आपल्या इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकसह इतरही सोशल मीडिया अकाउंटवर स्वत:बाबत बरेच अपडेट देत असते. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
यावेळीही तिने आपले काही खास फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिचे फोटो तिच्या चाहत्यांना देखील बरेच आवडत असल्याचं आतापर्यंत दिसून आलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आदितीने आतपर्यंत बरेच फोटोशूटही केले आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
आता तिने सहजच एक फोटो शूट केलं आहे. पण हे फोटो पाहून तिचे चाहते मात्र खूपच खुश झाल्याचं दिसून येत आहेत. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
कारण या फोटोमधील आदितीचा लूक चाहत्यांना अक्षरश: घायाळ करुन गेला आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
तिने आपल्या या लूकनेही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
-
अदिती ही एक उत्कृष्ट डान्सर देखील आहे. (फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)

‘रानू बंबई की रानू’… गाण्यावर चिमुकल्यांचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक