पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्र नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी दिवा लावून एकतेचं प्रदर्शन घडवण्यासाठी केलेल्या आवाहनाला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळाला. सामान्य नागरिकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकाने घरात दिवा, मेणबत्ती, बॅटरी लावून मोदींना पाठिंबा दर्शविला. (सौजन्य: सर्व फोटो इंडियन एक्स्प्रेस/ कलाकारांच्या फेसबुक, इन्स्टाग्राम पेजवरुन) -
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर
-
दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि त्यांची पत्नी
-
बिग बी अर्थात अमिताभ बच्चन
-
अभिनेता रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण
-
अभिनेता अक्षय कुमार
-
अभिनेत्री जान्हवी कपूर
-
अभिनेता कार्तिक आर्यन
-
अभिनेता रणदीप हुड्डा
-
अभिनेत्री श्रद्धा कपूर
-
अभिनेत्री क्रिती सेनॉन
-
अभिनेता रवी दुबे
-
'तुझ्यात जीव रंगला'मधील राणादा अर्थात अभिनेता हार्दिक जोशी
-
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर
-
अभिनेत्री उर्मिला कोठारे
-
अभिनेत्री आलिया भट्टने दिव्यांचा फोटो शेअर केला आहे.
-
अभिनेत्री सई ताम्हणकरने दिव्याचा फोटो शेअर केला आहे.
-
अभिनेता सुनील शेट्टी
-
अभिनेता सुनील ग्रोवर
-
अभिनेता सोनू सुद
-
मानुषी छिल्लर
-
दाक्षिणात्य सुपरस्टार महेश बाबू
-
अथिया शेट्टी
-
अभिनेत्री इशा देओल
-
अभिनेत्री हेमामालिनी
-
दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि त्याचे कुटुंबीय

Today’s Horoscope: शिव योगामुळे कोणाचा मर्जीप्रमाणे जाईल दिवस तर कोणाची काळजी होईल दूर? वाचा शुक्रवारचे राशिभविष्य