-
सारा आली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. सारा अभिनयासोबतच तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या बोल्ड आनंदजतील अनेक फोटो पोस्ट करत असते. सारा काही दिवसांपूर्वी मालदिव मध्ये सुट्टी एजॉय करत होती. ती मुंबईत परत आली असली तरी तिच्या या सुट्टी दरम्यानच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
-
साराने तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनीतील फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सारा समुद्र किनारी वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसत आहे.
-
हे फोटो शेअर करत तिने छान कॅप्शन दिलं आहे.
-
साराने शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी फिदा झाले आहेत.
-
हे शेअर करताच लाखोच्या प्रमाणात लाइक्स मिळता आहेत. फोटोवर कमेंट करत नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
-
तिचे बिकिनीतील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
-
सारा मालदिवला तिच्या खास मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला गेली होत. .
-
इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या.
-
(Photo-Instagram/Sara Ali Khan)

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली