-
आजच्याच दिवशी १९८८ साली, म्हणजे २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. याला आज ३३ वर्ष पूर्ण झाली. एवढी र्वष उलटली तरी या सिनेमाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. एकतीस वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात. या सिनेमांतील संवाद अनेकांना तोंडपाठ आहेत. आज या सिनेमाला ३३ वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त पाहूयात या सिनेमातील असेच काही गाजलेले संवाद…
-
सारखं सारखं एकाच झाडावर काय?
-
टाकलंय तिला…
-
अजून बारका नाही मिळाला?
-
आणि हा माझा बायको
-
लिंबाचं मटण…
-
तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?
-
धनंजय माने इथेच राहतात का?
-
सत्तर रुपये वारले…
-
झुरळांसंदर्भातील हा संवाद आठवतोय का?
-
मी कमवता नाही गमवता आहे

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL