-
छोट्या पडद्यवरील अतिशय लोकप्रिय शो ‘खतरों के खिलाडी’ ११ सिझनचा महाअंतिम सोहळा काल पार पडला. या सिझनच्या विजेत्या पदावर अभिनेता अर्जुन बिजलानीने त्याचे नाव कोरले आहे. पाहुयात आधिच्या सिझनचे विजेते कोण आहेत.
-
‘खतरों के खिलाडी’ च्या पहिल्या सिझनची विजेती मॉडेल नेत्रा रघुराम आहे.
-
दुसऱ्या सिझनची विजेती अभिनेत्री आणि मॉडेल अनुष्का मनचंदा आहे.
-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता शब्बीर अहलूवालिया हा ‘खतरों के खिलाडी’ च्या तिसऱ्या सिझनचा विजेता आहे.
-
अभिनेत्री आरती छाबड़िया ही ‘खतरों के खिलाडी’ च्या चौथ्या सिझनची विजेती आहे.
-
अभिनेता रजनीश दुग्गल हा ‘खतरों के खिलाडी’ च्या पाचव्या सिझनचा विजेता आहे.
-
‘खतरों के खिलाडी’ च्या साहाव्या सिझनचा विजेता आशीष चौधरी आहे.
-
या शोच्या सातव्या सिझनचा विजेता दिवंगत अभिनेता सिद्धार्थ शुक्ला आहे.
-
‘खतरों के खिलाडी’ आठव्या सिझनचा विजेता शांतनु माहेश्वरी आहे.
-
‘खतरो के खिलाडी’चा नवा सिझनचा विजेता आहे पुनित पाठक.
-
‘खतरों के खिलाडी’ च्या दाहाव्या सिझनची विजेती नगीन फेम अभिनेत्री करिश्मा तन्ना आहे.
-
खतरों खिलाडी’ चा ११ वा सिझन ज्याचा माहाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. या सिझनच्या विजेत्यापदावर अभिनेता अर्जुन बिजलानीने त्याचे नाव कोरले आहे.(All photos- Instagram)

भर बसस्थानकात तरुणाचं घाणेरडं कृत्य! महिलांसमोर जाऊन बसला अन्…, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “अशांना चोपलंच पाहिजे”