-
बिग बॉस १४ ची विजेती रुबिना दिलैक सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
-
‘शक्ती’ या हिंदी मालिकेतून घराघरात पोहचलेल्या रुबिनाला बिग बॉसमुळे देखील चांगलीच प्रसिद्धी मिळाली.
-
या शोमध्ये रुबिना पती अभिनव शुक्लासोबत सहभागी झाली होती.
-
सध्या रुबिना पती अभिनवसोबत मालदीवमध्ये ट्रीप एन्जॉय करतेय.
-
सोशल मीडियावर रुबिनाने मालदीवमधील खास फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
-
. नुकतेच रुबिनाने मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावरील बिकिनीतील बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.
-
यात रुबिनाने फ्लोरल डिझाइन असलेली रंगीत बिकिनी परिधान केलीय.
-
बिकीनीमधील रुबिनाचा बोल्ड अंदाज सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
-
मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर रुबिना निवांत क्षण एन्जॉय करतेय.
-
रुबिना आणि अभिनवने मालदीवमधील फोटो शेअर केले आहेत.
-
अभिनवचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते मालदीवला गेले आहेत.
-
या आधी देखील रुबिनाने तिचे बिकिनीतील बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
-
बिग बॉसच्या १४व्या पर्वाची विजेती झाल्यापासून रुबिना वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसतेय.
-
प्रत्येक ट्रीपचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते
-
रुबिनाच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते. (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम-रुबिना दिलैक)

२० वर्षांचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याला कंपनीने नोकरीवरून काढले; कर्मचारी म्हणाला, ‘अनेक वर्षांपासून खूप पैसे…’