-
मराठीतील आघाडी अभिनेत्री प्रिया बापट तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.
-
प्रिया सोशल मीडियावर सक्रिय असून कायम तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
-
प्रियाने ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ या पुरस्कार सोहळ्यासाठी हा खास लूक केला होता.
-
या नव्या लूकमध्ये प्रिया प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे.
-
प्रियाने शेअर केलेल्या फोटोशूटमुळे मात्र नेटकऱ्यांनी तिला चांगलच ट्रोल केले आहे.
-
एक नेटकरी म्हणाला, ‘कित्ती क्यूट नारळाचं झाड.. लहानपणी असंच झाड बनवायची आई माझ्या डोक्यावर’ तर एका नेटकऱ्यांने कमेंट करत म्हटलं, ‘प्रिया च्या.. पाठीत आणि कंबरेमध्ये चमक भरली काय.. नाय म्हटल पोज पण तशीच दिली… पण तुम्ही हासता भारी…’
-
या ड्रेसवरुन अनेकांनी प्रियाचे कौतुक केलं आहे.
-
प्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रिया बापट / इन्स्टाग्राम)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल