-
‘बिग बॉस ओटीटी’च्या घरातून बाहेर पडल्यापासूनच अभिनेत्री उर्फी जावेद चांगलीच चर्चेत आली आहे.
-
उर्फीने तिच्या बोल्ड अंदाजासोबतच तिच्या हटके स्टाइलने अनेकदा नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
-
उर्फी ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
-
सोशल मीडियावर अनेकदा तिचे बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करताना पाहायला मिळते.
-
मात्र उर्फीच्या कपड्यांच्या हटके स्टाईलमुळे तिला अनेकदा ट्रोल केले जाते.
-
या फोटोमध्ये उर्फी हॉट अंदाजात दिसत आहे.
-
उर्फीने शेअर केलेला बिकिनी लूक सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
-
या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्फी जावेद / इन्स्टाग्राम)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल