-
दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया ही लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
बोल्ड अंदाज आणि सुंदर अभिनय ही तमन्नाची खासियत आहे.
-
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्येही तमन्नाचे लाखो चाहते आहेत.
-
तमन्ना सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते.
-
सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
तमन्नाने नुकतंच केलेलं फोटोशूट सध्या चर्चेचा विषय ठरतोय.
-
तमन्नाच्या या फोटोंवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
-
तमन्ना लवकरच ‘बोले चुडियाँ’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : तमन्ना भाटिया / इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल