-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्रद्धा आर्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
-
‘कुंडली भाग्य’ या मालिकेतून श्रद्धाने सगळ्यांची मने जिंकली.
-
या मालिकेत श्रद्धाने प्रीतीची भूमिका साकारली आहे.
-
ही मालिका टीआरपीच्या यादीमध्ये देखील टॉप ५ मध्ये असल्याचे पाहायला मिळते.
-
मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत श्रद्धा व राहुल नागलचा विवाह सोहळा पार पडला होता.
-
श्रद्धाने नुकतंच सोशल मीडियावर हनीमूनचे काही फोटो पोस्ट केले आहेत.
-
श्रद्धा आणि राहुल हे दोघे हनीमूनसाठी मालदिवला गेले आहेत.
-
या फोटोत श्रद्धाने बिकिनी परिधान केली आहे.
-
या फोटोमध्ये श्रद्धा प्रचंड बोल्ड दिसत आहे.
-
श्रद्धाने ‘मै लक्ष्मी तेरे आंगन की’, ‘तुम्हारी पाखी’ आणि ‘ड्रीम गर्ल’ या मालिकांमध्येही मुख्य भूमिका साकारली आहे.
-
मालिकांसोबत तिने ‘पाठशाला’ आणि ‘निशब्द’ या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रद्धा आर्या / इन्स्टाग्राम)

Vat Purnima 2025 : वटपौर्णिमेनिमित्त जोडीदाराला पाठवा खास मराठी शुभेच्छा, फ्री HD Images सह मैत्रिणींनाही Whatsapp Status, Facebook वर करा शेअर