-
वेब क्वीन अशी ओळख असणारी अभिनेत्री म्हणजे मिथिला पालकर. आज ११ जानेवारी रोजी मिथिलाचा वाढदिवस. पण करोना झाल्यामुळे मिथिलाला तिचा वाढदिवस मित्रपरिवार किंवा कुटुंबीयांसोबत साजरा करता येणार नाही. मिथिलाच्या वाढदिवसानिमित्त चला पाहूया तिचे दादरमधील घर आतुन कसे आहे…
-
मिथिला तिच्या आजी- आजोबांसोबत दादरमध्ये राहते.
-
मिथिला राहत असलेली बिल्डींग जवळपास ७५ वर्षे जूनी आहे.
-
लॉकडाउनमध्ये मिथिलाने आजी-आजोबांसोबत बराच वेळ घालवला.
-
तिने घरातील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
मिथिला घरातील झोपाळ्यावर बसून वेळ घालवायला प्रचंड आवडतो.
-
ती इथे बऱ्याच वेळा फोटो काढून शेअर करत असते.
-
लॉकडाउनच्या काळात मिथिलाने घरात फोटो शूट केले होते.
-
मिथिलाच्या या घरामध्ये राखाडी रंगाचे फर्निचर पाहायला मिळते.
-
ती बऱ्याचवेळा येथे बसून पुस्तके वाचताना दिसते.
-
मिथिलाने २०१६मध्ये अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती.
-
मिथिलाने आजवर वेब सीरिज, चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
तिची लिटिल थिंग ही वेब सीरिज प्रचंड गाजली होती.
-
तिने अभिनेता अभय देओलसोबत चॉप्सस्टीक या नेटफ्लिक्स चित्रपटात काम केले.
-
ती बऱ्याचवेळा येथे बसून पुस्तके वाचताना दिसते.
-
त्यानंतर तिने दिवंगत अभिनेता इरफान खानसोबत ‘कारवां’ या चित्रपटात काम केले.
-
ती अजय देवगण निर्मित ‘स्त्रीभंग’मध्ये दिसली होती.

Air India Plane Crash Viral Video: विमान अपघाताचा व्हिडीओ रेकॉर्ड करणारा युवक पोलिसांच्या ताब्यात; प्राथमिक चौकशी होणार