-
९० च्या दशकात लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री रवीना टंडन आजही प्रेक्षकांना तिच्या बोल्ड अदांनी घायाळ करताना दिसते.
-
रवीनाने चित्रपट वितरक अनिल थडानीशी लग्न केलं.
-
या दोघांना राशा ही मुलगी आणि रणबिरवर्धन हा मुलगा आहे.
-
पूजा आणि छाया या दोन मुलींना रवीनाने दत्तक घेतलं होतं. या दोघींची लग्न झाली असून त्यांना लहान मुलंसुद्धा आहेत.
-
गेल्या काही वर्षांमध्ये बॉलिवूड सेलिब्रिटींपेक्षा त्यांच्या मुलांची लोकप्रियता कमालीची वाढली आहे.
-
रवीनाची मुलगी राशाने तायक्वांदोमध्ये ब्लॅक बेल्ट मिळवला आहे.
-
राशा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असते.
-
ग्लॅमरस फोटो शेअर करत राशा चाहत्यांच्या संपर्कात राहते.
-
इन्स्टाग्रामवर राशाचे १ लाखहून अधिक फॉलोअर्स आहेत.
-
अनेकदा रवीना मुलगी राशासोबतचे विनोदी व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
-
राशा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : राशा थडानी / इन्स्टाग्राम)

Jagdeep Dhankhar: राजीनाम्यानंतर जगदीप धनखड कुठे होते? अखेर समोर आला माजी उपराष्ट्रपतींचा ठावठिकाणा