-
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनसने सरोगसीद्वारे मुलाला जन्म दिला आहे.
-
प्रियांका आणि निकचे हे पहिलेच अपत्य आहे. २०१८ मध्ये त्यांचा विवाह झालेला आहे.
-
एकता कपूर २७ जानेवारी २०१९ रोजी सरोगसी पद्धतीने आई झाली.
-
एकताने तिच्या बाळाचं नाव रवि कपूर असं ठेवलं आहे.
-
बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शिका, दिग्दर्शक फराह खानने वयाच्या चाळीसाव्या वर्षी शिरिष कुंदर याच्याशी विवाह केला.
-
लग्नाच्या दोन वर्षानंतर अपत्य न झाल्याने फराहने देखील २००८ मध्ये सरोगसीच्या माध्यमातून तीन मुलांना जन्म दिला होता.
-
बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक करण जोहरदेखील सरोगसी पद्धतीने पिता झाला आहे.
-
करणला यश आणि रुही ही दोन मुलं आहेत.
-
आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी.
-
सनीने २०१७ मध्ये निशा कौर या लहान मुलीला दत्तक घेतलं.
-
२०१८ मध्ये सनी सरोगसी पद्धतीने दोन जुळ्या मुलांची आई झाली.
-
बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या अब्रामचा जन्म देखील सरोगसीच्या माध्यमातूनच झाला आहे.
-
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी १५ फ्रेबुवारी २०२० रोजी दुसऱ्यांदा आई झाली.
-
शिल्पाने सरोगसीद्वारे एका गोडंस मुलीला जन्म दिला.
-
बॉलिवूड अभिनेत्री प्रीति झिंटाने सरोगसीद्वारे जुळ्या मुलांना जन्म दिला.
-
लग्नाच्या जवळपास पाच वर्षांनंतर प्रीति आई झाली आहे.
-
अभिनेता श्रेयस तळपदे आणि पत्नी दीप्ती यांनी सरोगसीच्या माध्यमातून एका गोडंस मुलीला जन्म दिला.
-
अभिनेता गोविंदाचा भाचा विनोदवीर कृष्णा आणि कश्मीरा शाह यांनी सरोगसी पद्धतीने पालकत्व स्वीकारलं आहे.
-
अभिनेत्री लिजा रे हिने वयाच्या ४६ व्या वर्षी मातृत्वाचं सुख अनुभवलं. ती सरोगसी पद्धतीने आई झाली.
-
बॉलिवूडचा अभिनेता आणि दिग्दर्शक सोहेल खान आणि सीमा सचदेवा खान यांनी देखील पहिल्या अपत्यानंतर सरोगसी करण्याचा निर्णय घेतला होता.
-
२०११ मध्ये या जोडीने सरोगसीच्या माध्यातूनच योहानला जन्म दिला.
-
बॉलिवूड परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांचा मुलगा आजाद राव याचा जन्म देखील सरोगसीच्या माध्यमातून झाला आहे.

पाकिस्तान नरमला! भारताबरोबर चर्चेची तयारी; भारत मात्र फक्त पाकव्याप्त काश्मीर परत मिळवण्याच्या चर्चेवरच ठाम